सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ करुन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहीर केलेली आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली असुन आता कर्मचाऱ्यांना नवा वेतना आयोग लागु होण्याची मोठी चाहुल लागली आहे . या संदर्भात आत्ताची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .
सध्या केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन मिळते .सध्या मिडिया रिपोर्ट्सनुसार , म्हटले जात आहे कि , फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरुन 3.68 पट अशी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .कामगार युनियन यांच्याकडुन फिटमेंट फॅक्टर वाढीबाबत , केंद्र सरकारला वेळोवेळी निवेदने सादर करुन दबाव आणत असल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची या मागणीबाबत लवकरच प्रतीक्षा संपणार आहे .फिटमेंट फॅक्टर हा घटक मुळ वेतनाशी संबंधित असतो , यामध्ये वाढ झाल्यास त्या पटीमध्ये , मुळ वेतनात वाढ होत असते .
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास पगारात होणारी वाढ –
सध्या केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये 2.57 पटीने मुळ वेतन मिळतो ,यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन 18,000/- मिळते तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन 15,000/- दिले जाते .फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा मुळ वेतनात वाढ होवून , किमान मुळ वेतन हे 26000/- रुपये होईल . तर राज्य कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 21,000/- रुपये इतके होईल .
फिटमेंट फॅक्टर हा घटक किमान मुळ वेतन ठरवत असतो , फिटमेंट फॅक्टरमधील वाढ झाल्यास निश्चितच घरभाडे भत्ता , वाहनभत्ता व डी.ए मध्ये देखिल वाढ होईल .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !
ब्रिटीश काळापासून कोतवाल पद मानधनावर आहे मागून पदे निर्माण झाली कायम झाली परतु कोतवाल पद मात्र मानधनावर काम करत आहेत त्याना कायम करा काम चोवीस तास काम मानधन मात्र कमी कर्मनारीची चेष्ट करत आहे शासन गरीब कोतवाल कर्माचारी याची शासना कडून न्याय कधी मिळणार आहे