MSP | खुशखबर ! पिकांच्या किमान आधारभूत किमती मध्ये मोठी वाढ ; पहा आता कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळेल .

Spread the love

शेतकरी बंधू भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासायक बातमी आज आम्ही घेऊन आलो ती माहिती अशी आहे की नुकताच केंद्र शासनाने काही पिकांच्या एमएसपी मध्ये म्हणजेच किमान आधारभूत किमतीमध्ये चांगलीच वाढ केली आहे Minimum Support Prices यामुळे शेतकरी बंधू-भगिनींना मोठा फायदा मिळणार असून पिकांना या माध्यमातून वाढीव भाग मिळणार आहे या नियमांमध्ये मुख्य पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे ती पिके व त्यामधील वाढीवभाव खालील प्रमाणे बघूया

शेतकरी बंधू भगिनींनो मागील वर्षापेक्षा किमान आधारभूत किमतीमध्ये यंदाच्या वर्षी मोठा बदल केलेला आहे यामध्ये आता कोणत्या पिकाला किती आधारभूत किंमत मिळाली आहे याचा चार्ट खाली दिलेला आहे तू पाहून तुम्ही एमएसपी अंतर्गत वाढीव किमती बघू शकता

१) गहू

MSP 2023-24 :- 2125

वाढीव MSP :- 2235

२) जव

MSP 2023-24 :- 1735

वाढीव MSP :- 1835

३) हरभरा

MSP 2023-24 :- 5335

वाढीव MSP :- 5440

४) मसूर

MSP 2023-24 :- 6000

वाढीव MSP :- 6500

५) मोहरी

MSP 2023-24 :- 5450

वाढीव MSP :- 5850

६) सूर्यफूल

MSP 2023-24 :- 5650

वाढीव MSP :- 5859

गहू , जव , हरभरा , मसुन , मोहरी ,त्याचबरोबर सूर्यफूल या पिकांच्या किमान आधारभुत किंमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे . शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर पिकांच्या हमीभाव मिळावा यासाठी शासनाने Minimum Support Price मध्ये वाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे .यामध्ये केवळ वरील नमुद मुख्य पिकांचाच समावेश करण्यात आलेला आहे .

Leave a Comment