या बँका देत आहेत मुदत ठेव ( FD ) वर सर्वात जास्त व्याज ! जाणुन घ्या 2022 मधील टॉप बँकांचे व्याजदर .

Spread the love

सर्वसामान्यपणे ग्राहक अधिक व्याज मिळविण्यासाठी आपले पैसे मुदत ठेव मध्ये ठेवतात . जेणेकरुन बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर मिळतो . बँकांचे मुदत ठेव वरील व्याजदर नेहमी बदलत असतात . या लेखामध्ये , आर्थिक वर्ष 2022 मधील मुदत ठेववर जास्त व्याजदर देणाऱ्या कोणकोणत्या बँका आहेत . ते आपण खालीलप्रमाणे पाहुयात .

सर्व प्रथम एक वर्षांच्या मुदत ठेव गुंतवणुकीवर जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात .

बँकेचे नावज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ( for Senior Citizens )सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर ( for General Citizens )
IDFC BANK6.25%5.75%
Canara Bank5.80%5.30%
IDBI BANK5.65%5.15%
Punjab and Sind Bank5.65%5.15%
Punjab National Bank5.60%5.10%
State Bank of India5.60%5.10%

दोन वर्षांकरीता मुदत ठेव वरील प्रमुख बँकांचे व्याजदर – ( For Two year Top Bank FD rates )

बँकेचे नावज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ( for Senior Citizens )सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर ( for General Citizens )
IDFC First Bank6.25%5.75%
IDBI BANK6.00%5.25%
CANARA BANK5.95%5.45%

तिन वर्षांकरीता मुदत ठेव वरील टॉप बँकांचे व्याजदर 2022 ( for 3 year Top bank FD rates )

बँकेचे नावज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ( for Senior Citizens )सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर ( for General Citizens )
IDFC FIRST BANK6.50%6.00%
IDBI BANK6.25%5.50%
STATE BANK OF INDIA5.95%5.45%

पाच वर्षांकरीता मुदत ठेव वरील टॉप बँकांचे व्याजदर ( for 5 year top bank FD Rates )

बँकेचे नावज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ( for Senior Citizens )सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर ( for General Citizens )
IDFC FIRST BANK6.75%6.25%
AXIS BANK6.50%5.75%
STATE BANK OF INDIA6.30%5.50%
CANARA BANK6.25%5.75%

वरील व्याजदर हे माहे 2022 पासुन लागु आहेत .व्याजदराबद्दल अधिक माहितीसाठी बँकांच्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या .

Leave a Comment