Investment | अरे वाह ! आता फक्त 500 रुपयांची गुंतवून करून लखपती होण्याची सुवर्णसंधी ; चला तर जाणून घेऊया काय आहे प्लॅन …

Spread the love

सर्वांचे एक तरी इच्छा असते की जी पूर्ण करायची इच्छा असते. पण मोठा प्रश्न हा ‘ पैसा ‘ असतो . दररोज नोकरी करून किती जरी मेहनत केली तरी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट असतो. त्यासाठी आपण पैसे थोडे थोडे करून जमवत असतो. ज्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळी आपल्याला अडचण निर्माण होते. त्यामुळे आपल्याला कोणतेही मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच केली पाहिजे. तयारी ही ( SIP ) सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान ( Systematic Investment Plan) म्हणजेच च्या रुपात असू शकते. एसआयपीमध्ये जर प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा केली तर अगदी सहजपणे तुम्ही पैसे जमा करु( Investment) शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला केवळ 500 रुपये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही मोठ्या रक्कमेचे मालक बनाल.

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान घ्या आणि मिळवा लाखोंचा नफा –

तुम्ही जर 11 वर्षे प्रत्येक महिन्याला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपीमध्ये फक्त 500 रुपये जमा करत असाल तर तुमच्याकडे 5 लाखांहून अधिक रुपये जमा होतील. 11 वर्षे म्हणजेच 132 महिन्यांत तुमची एकूण गुंतवणूक 66,000 रुपये एवढी होईल. जर तुम्हाला 11 वर्षांच्या काळामध्ये वर्षाला 30 टक्के दराने दर रिटर्न्स मिळाले तर तुम्हाला एकूण 4,47,206 रुपये रिटर्न्स मिळतील. 11 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 513208 रुपये( Investment) असतील.
काय आहे एसआयपी ‌-

( SIP ) सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी चालू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकतो – महिन्यातून 1 किंवा 3 (monthly or quarterly ) महिन्यांतून एकदा, अशा वेळी आपल्याला एकरकमी गुंतवणूक ( investment )करावी लागत नाही. यासाठी किमान 500 रू. दर महिन्याला रक्कम गुंतवली जाऊ शकते आणि हे एखाद्या आवर्त ठेवी सारखेच आहे.

SIP पध्दतीने , Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम (Best ) पर्याय आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये साप्ताहिक, मासिक किंवा तिमाहीच्या आधारे आपण गुंतवणूक करु शकतो. एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये आपण जेवढे जास्त वेळ गुंतवणूक कराल तेवढे रिटर्न्स आपल्याला जास्त मिळतील. अनेक अशी वेगवेगळी एसआयपी प्लान आहेत जेथे गुंतवणुकदारांना 25 ते 30 टक्के रिटर्न्स ( Investment)मिळालेले आहेत.

Leave a Comment