कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( EPFO ) सदस्यांच्या पेन्शमध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव , सरकारसमोर प्रस्तावित होता . हा प्रस्ताव आता सरकारने फेटाळला असल्याने , EPFO सदस्यांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त होत आहे . EPFO प्रस्तावाबाबतची सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .
कर्मचारी भविष्य निर्वाह सदस्यांच्या पेन्शमध्ये सध्या मिळत असलेल्या पेन्शनमध्ये दरमहा 1,000/- रुपये वाढ करण्याची मागणी सदस्यांकडुन होत होती . यामुळे कामगार मंत्रालयाने सदस्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा एक हजार रुपये वाढविणेबाबतचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता . परंतु कामगार मंत्रालयाचा हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळला आहे .अर्थ मंत्रालयाकडुन हा प्रस्ताव फेटाळल्याने आता संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडुन फेटाळल्याबाबत स्पष्टीकरण मागणार आहेत .अर्थ मंत्रालयाने सांगितले कि , मासिक पेन्शनमध्ये कोणत्याची वाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालय सहमत नाही .
कामगार मंत्रालयाकडुन EPFO सदस्याबरोबरच , विधवा / विधवा पेन्शनधारकांना देय असलेली मासिक पेन्शन मध्ये दोन हजार रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली होती . याबाबत अद्याप कोणताही निर्णय अर्थ मंत्रालयाकडुन देण्यात आलेला नाही .या संदर्भातील फेटाळलेल्या प्रस्तावाबाबत , अर्थ मंत्रालयाकडुन लवकरच स्पष्टीकरण जाहीर करण्यात येईल .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !