MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मार्फत ( Class -A & B post ) पदभरती भरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्रारुपकार – नि- अवर सचिव01
02.अवर सचिव01
03.वन सांख्यिकी03
04.संजिवन शास्त्रज्ञ04
05.कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ04
06.संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी25
 एकुण पदांची संख्या38

पात्रता

पद क्र.01 साठी – ज्युनियर ड्राफ्ट्समन हे पद धारण केले असावे किंवा समतुल्य .

पद क्र.02 साठी – विधी पदवी , अनुभव

पद क्र.03 साठी – सांख्यिकी पदव्युत्तर पदवी / पदवीधर समतुल्य / अनुभव

पद क्र.04 साठी – व्दितीय श्रेणी बी.एस्सी / एम बी बी एस

पद क्र.05 साठी – बी.एस स्सी प्राणीशास्त्र , अनुभव

पद क्र.06 साठी – कॉनॉमेट्रिक्स / गणितीय अर्थशास्त्र / सांख्यिकी / बायोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी / MCA / समतुल्य .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.11.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment