भारतीय जिवन विमा महामंडळ मार्फत एक उत्तम पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे . ज्यामध्ये केवळ एकदाच गुंतवणुक केल्यानंतर , आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळवू शकता . या पेन्शन योजनेचे नाव LIC SARAL PENSION YOJANA असे आहे . या पेन्शन योजनाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात .
भारतीय जिवन विमाचे सरल पेन्शन योजनेचा अनु क्रमांक 862 आहे . या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेमध्ये एकदाच गुंतवणुक करावी लागते . या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही पेन्शन योजना वय वर्षे 40 ते 80 वर्षादरम्यान असणारे नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतात .त्याचबरोबर एकदाच या योजनेमध्ये पैसे गुंतवणूकीवर आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो .जर आपले वय 40 वर्षे असल्यास , 10 लाख रुपयांची गंतवणुक या पेन्शन योजनेमध्ये केल्यास त्याच वर्षांपासून , पेन्शची सुरुवात होते .
पेन्शन किती मिळते –
या पेन्शन योजना अंतर्गत 10 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास , वार्षिक 50,250/- रुपये इतकी पेन्शन मिळते . या योजनेमध्ये गंतवणुकीची कमाल मर्यादा नाही . तर किमान 1000/- रुपये प्रतिमहा पेन्शनचा प्लॅन घेणे आवश्यक आहे .जर आपल्याला या पेन्शन योजनेमधुन लेफ्ट व्हायचे असल्यास , आपल्या रक्कमेमधुन 5 टक्के वजा करण्यात येते , व उर्वरित रक्कम दिली जाते .आपल्याला जेवढी पेन्शन हवी आहे तेवढ्या रक्कमेची गंतवणुक करावी लागेल .
या योजनेचे विशेष फायदा म्हणजे , बँक मुदत ठेव पैक्षा गुंतवणुकीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळतो . यामुळे हि योजना अधिक फायदेशिर आहे . शिवाय ही योजना सिंगल व जाँईटमध्ये देखिल उपलब्ध आहे .शिवाय पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर या पेन्शन योजनेमध्ये जमा रक्कम त्याच्या वारसाला मिळते .या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा आपल्या जवळच्या जिवन विमा कार्यालयाशी संपर्क साधुन घेवू शकता .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !