Agriculture Business Ideas : आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात शहरी तरुणांप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणांच्या मनातही अनेक प्रकारच्या व्यवसायाच्या कल्पना (Business Idea) येत असतात, पण या काळात आयुष्य पुन्हा रुळावर येत असले तरी, तरीही शहरांतील लोकांना नोकऱ्यांसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, पण जर ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय (Own Business) करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला शेतीशी संबंधित खूप काही व्यवसाय कल्पना (Agriculture Business Ideas) सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत वाचावी.
लोक कोनोरा काळातून लोक आत्ताच बाहेर आलेत आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा खूप वाढल्यामुळे तरुण युवकांना एखाद्या चांगल्या व्यवसायाची गरज आहे.जर तुम्ही सुध्दा शेतीशी निगडीत असाल आणि तुम्हाला शेतीविषयी माहिती असेल तर तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेती व्यवसायांची माहिती व कल्पना (Agriculture Business Ideas) देणार आहोत.
ज्यात सहभागी झाल्यानंतर तुम्ही सुध्दा चांगले पैसे कमवू शकता! खास गोष्ट अशी आहे की तुम्ही या व्यवसायत कमी गुंतवणुकीत मध्ये (Low Investment Business Ideas) सुरू करू शकता आणि हळूहळू तुम्ही त्या व्यवसायाला मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकता.
१) वनस्पतिजन्य कीटकनाशक उत्पादन (Botanical Pesticide Production)
वनस्पतिजन्य कीटकनाशक उत्पादनाकडे भविष्यातील व्यवसाय (Future business) म्हणून पाहिले जाते कारण वाढत्या कीटक आणि रोगांमुळे त्याला चांगला स्कोपे आहे. जसा सेंद्रिय शेतीचा (Organic farming) विस्तार होत आहे तसेच वनस्पतिजन्य कीटकनाशकांची गरज देखील वाढत आहे त्याची कारणे आपल्याला माहीतच आहेत.
आजकाल चा chemical किटकनाशक चा वापरणे तुम्ही त्याचे परिणाम पाहतच आहात जसे की शेतकऱ्यांची मृत्यू जमिनीचा कस कमी होणे. वनस्पतिजन्य कीटकनाशक (Botanical insecticide) विविध झाडांची मुळे, पाने, साल यापासून बनवले जाते म्हणजे यामध्ये केमिकलचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो. कडुनिंबाची पाने आणि साल उकळून सुधा अनेक कीटकनाशक बनवले जातात.
२) कोठार (Warehouse)
या व्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण एक लहान गोदाम करून त्यामधून सुध्दा चांगला नफा मिळवू शकता. अनेक प्रकारचे शेतकरी आणि व्यावसायिक त्यांचे खरेदी केलेले किंवा पिकवलेले धान्य लगेच विकत नाहीत, कारण बाजारभाव कमी असल्याने ते विकणे ने म्हणजे तोट्याचेच काम आहे. तर ते काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवतात आणि योग्य दर आल्यास ते विकून टाकतात चांगला नफा मिळतो.
याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या मालाचा बाजार भाव हा मार्केटमध्ये कमी आहे तेव्हा तो विकत घेऊन त्याचा बाजार भाव वाढल्यावर ते विकणे आणि नफा मिळवणे. जे बाजारात चांगला भाव आल्यावर विकता सुध्दा येता. अशा वेळी गोदामे खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात. तर दुसरीकडे व्यापारी शेतकऱ्यांकडून काही भाडे भरून त्याचे धान्य अशा गोदामात ठेवतात.
३) बियाणे उत्पादन, विपणन आणि ग्रेडिंग व पॅकेजिंग (Seed production and marketing)
कृषी व्यवसाय कल्पना बियाणे उत्पादन आणि विपणन हा देखील एक अत्यंत चांगला शेती व्यवसाय ठरतो कारण यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही! तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही चांगल्या व उत्तम बियाणांची चाचणी केलीच असेल.
या ज्ञानाचा वापर करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि मिळवू शकता नफा. तसेच पिकातील चांगले बियाणे गाळून त्याची ग्रेडिंग करून चांगला भाव देखील मिळतो.
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !