नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भरती संदर्भाबद्दल एक विशेष अपडेट आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत जे मित्र ह्या भरतीस पात्र असतील त्यांनी लगेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्या भरतीमध्ये आपली कौशल्य दाखवावे आज आपण वन विभागामध्ये निघालेल्या एका महत्त्वाच्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत ह्या भरतीची जाहिरात सुद्धा सर्व ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे
ह्या भरती अंतर्गत रिक्त पदाचे नाव
वन विभागामध्ये निघालेल्या भरतीमध्ये बरेच रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदाचे नाव आहे पशुवैद्यकीय अधिकारी पशुसंती ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी शासनाच्या अंतर्गत दूर करण्याचे काम हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे असते ह्याच पोस्टसाठी आता भरती सुरू आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
ह्या भरतीमध्ये सभा घेण्यासाठी काही पात्रता आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही शासनमान्य विद्यापीठातून पशुवैद्यकीय शाखेमधील पदवी घेतलेली असावी यासोबतच समक्ष शैक्षणिक अहर्ता या सोबतच संबंधित कामाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा अर्ज करणारे विद्यार्थी हे मानसिक शारीरिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे यासोबतच प्रस्थापित सेवा करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ती क्षमता असावी
अर्ज करण्यासाठी इतकी असेल परीक्षा फी
ह्या भरतीमध्ये सहभाग घेण्याकरिता कोणतीही फी शासनाने आकारलेली नाही मात्र वरील पात्रता बघूनच या भरतीमध्ये सहभाग होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
ह्या नोकरी अंतर्गत पगार आणि नोकरीचे ठिकाण
पशुवैद्यकीय अधिकारी या रिक्त पदासाठी या भरतीच्या माध्यमातून जे विद्यार्थी शासकीय नोकरीस लागतील त्यांना प्रति महिना पन्नास हजार रुपये इतका पगार शासन देणार आहे आणि ही शासकीय नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई असणार आहे
भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज पद्धती
ह्या भरतीमध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज करावा लागतो वरील पात्रता बघूनच अर्ज करावा हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकत नाही ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करून तो अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठवण्यासाठी खालील पत्ता आहे
उपसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई – ४०००६६ Maha Forest Bharti अर्ज करून या पत्त्यावरती अर्ज पाठवावा या भरती बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !