महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन जाहीर ! पाहा सविस्तर अधिवेशनाचे वेळापत्रक .

Spread the love

महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक महाराष्ट्र संसदीय कार्य विभागांकडुन जाहीर करण्यात आले आहे .या संदर्भातील अधिवेशाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका सदर वेळापत्रकामध्ये जाहीर करण्यात आले आहे .या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि.19 डिसेंबर 2022 रोजी सुरु होणार असुन दि.30 डिसेंबर 2022 रोजी संपणार आहे . या अधिवेशन कालावधी मध्ये विविध शासकीय कामकाज , अशासकीय कामकाज ,पुरवणी मागणी , पुरवण्या मागण्या सादर करणे ,पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .

महाराष्ट्र विधानमंडळाचे नागपूर येथील सन 2022 चे हिवाळी अधिवेशन बैठकांचे तात्पुरती दिनदर्शिका पुढीलप्रमाणे आहे .

Leave a Comment