राष्ट्रीय पेन्शन योजना देशामध्ये कार्यन्वित करण्यात आलेली असून , सरकारी कर्मचाऱ्यांसह खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी देखिल या पेन्शन योजनमध्ये गुंतवणूक करुन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवू शकतात . परंतु किती गंतवणुकी केल्यास किती रुपये पेन्शन मिळेल हे आपण राष्ट्रीय पेंशन प्रणालीवर उपलब्ध असणाऱ्या Pension Calculator च्या माध्यमातुन जाणुन घेणार आहोत .
या पेन्शन Calculator मध्ये आपल्याला आपली जन्म तारिख ,प्रतीमहा गंतवणुकीची रक्कम नमुद करुन आपल्याला सेवानिवृत्तीनंतर किती रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल व किती रक्कम पेन्शन म्हणुन मिळेल हे आपण पुढील नमुद Calculator च्या माध्यमातुन जाणून घेवू शकतो .यामध्ये शेवटी दिलेल्या रकान्यात Expected Monthly Pension दर्शविलेली रक्कम ही आपल्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात मिळणार आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी वेतनवाढ व महागाई भत्ता वाढ होतो ,यामुळे कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुक वर्षानुवर्ष वाढतच असते यामुळे आपल्याला सरकारी गंतवणुक रक्कम नमुद करायची आहे . राज्य कर्मचाऱ्यांचे गुतवणुकीचे प्रमाण मुळ वेतन व महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कमेच्या 10 टक्के रक्कम कर्मचारी हिस्सा व मुळ वेतन व महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कमेच्या 14 टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा म्हणुन जमा करण्यात येते . यामुळे Contruibute रकान्यात सरासरी रक्कम नमुद करायची आहे .
पेन्शन Calculate करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !