महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात राज्य शसनाकडुन अत्यंत महत्वपुर्ण अधिसुचना निर्गमित झाली आहे . सदर शासन अधिसुचना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.21.11.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर वित्त विभागाची सवितस्तर शासन अधिसूचना पुढीलप्रमाणे पाहुयात .
निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण अधिपिनयम , 2013 च्या क्रमांक रानिप्र 2022 प्र./ क्र .32 / सेवा – 4 निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण अधिनियम 2013 च्या कलम 12 च्या पोट कलम द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली दि.01 एप्रिल 2015 पासुन लागु करीत आहे अशी अधिसूचना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्राधिकृत्त करुन प्रकाशित करण्यात येत आहे .
सदरची अधिसुचना वित्त विभाग क्र.रानिप्र -2022 /प्र.क्रक.32/सेवा दि.30.09.2022 नुसार माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे . या सदंर्भातील वित्त विभागाची दि.21.11.2022 रोजीची सविस्तर अधिसुचना डाऊनलोड करण्यासाठी ( अधिसूचना संकेतांक क्रमांक 202211211726484505 ) पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या रेग्युलर अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !