Old Pension : कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर , जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आली मोठी आनंदाची अपडेट !

Spread the love

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे . ती म्हणजे 2004 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक लवकरच पार पडणार आहे . कारण जुनी पेन्शन योजना हा मुद्दा राष्ट्रीय विषय ठरला असल्याने , सर्वच राज्यातील कर्मचारी हे जुनी पेन्शन मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येवून लढा देत आहेत .

यामुळे सरकारला कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही . सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुका असल्याने , कर्मचाऱ्यांकडुन वोट फॉर ओल्ड पेन्शन असा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा केंद्र सरकारकडुन उचित योग्य विचार केला जाणार आहे .कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारकडुन 2024 पुर्वीच जुनी पेन्शन योजना बहाल केला जावू शकतो . कारणे केंद्र सरकारकडुन जुन्या पेन्शन योजना बाबत केंद्रीय कायदा मंत्रालयाकडुन मत मागितले असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .

शिवाय केंद्रीय राज्य वित्त मंत्री भागवत कराड यांनी जुनी पेन्शन बाबत आपली भुमिका मांडत स्पष्ट नकार दिले असले तरी , NPS मध्ये बदल करुन जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय होतील असे बदल राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये करण्याची भुमिका स्पष्ट केली आहे .जुनी पेन्शन योजना लागु करणे हे राज्य शासनाच्या अधिपत्याखालील विषय असला तरी , महाराष्ट्र राज्यांमध्ये भाजप – शिवसेना युती असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल .जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास , कर्मचाऱ्यांना पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment