सन 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . निधींचे लेखाशिर्षनिहाय वाटप करणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन दि.28.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .शालेय शिक्षण विभागाचा निधी वाटप संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग – महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2022 सन 2022-2023 चे अनुदान वितरण करणेबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निधींमधून कर्मचारी वेतन , थकबाकी , इतर खर्च करीता वित्त विभागंकडुन निधींची उपलब्धता बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेल आहे .वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहीत सुचना / अटी तसेच मुंबई वित्तीय नियम मधील तरतुदींचे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
सदर वितरीत निधींमधून जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेत्तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरीत करण्यात येवू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय संकेतांक क्रमांक – 202211281838031721 ) पुढील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !