विजबिलाची चिंता सोडा : सरकार देणार आता 25 वर्षे वीज मोफत , जाणुन घ्या सविस्तर योजना !

Spread the love

सरकार आपल्याला त्यांच्याकडून मोफत 25 वर्षे वीज देणार आहे. त्यामुळे आपल्याला 25 वर्षे विजेची काळजी राहणार नाही. त्यामध्ये हीटर, गिझर एसी अशा विद्युत उपकरणाचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो.  आपल्याला जर 25 वर्षे वीज हे विनामूल्य पाहिजे असेल तर सोलर पँनलची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने आपल्याला 40% अनुदान दिले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाच्या घराच्या छातीवर सोलर पॅनल बसवा ही योजना सुरू केली आहे. त्या सोलर पॅनल मुळे आपल्याला जास्त प्रमाणात विजेची बचत होते. आणि त्यातूनच विजेची निर्मिती होते. तो सोलर पॅनल बनवण्यासाठी येणारा खर्च हा 1.20 लाख रुपये मंजूर केला आहे. 

नवी दिल्ली:भारताने मोफत विजेची योजना मोठ्या प्रमाणात अमलात आणली आहे. त्यामुळे आपल्या घरात जे विजेवर चालणारे उपकरणे म्हणजेच हीटर, गिझर, एसी अश्या प्रकारच्या उपकरणावर जितके वीज वाया जात होते ते आता कमी प्रमाणात होईल. त्यामुळे आपण वीज बिलाची काळजी न करता बिनधास्त विजेचा वापर करू शकतो. 25 वर्षे मोफत वीज पुरवठा करणे यासाठी सुद्धा काही नियम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हाला 25 वर्षे बील हे शून्यात येणार आहे. 25 वर्षाच्या वीज बिलातून सुटका मिळेल: आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बनवण्यासाठी सरकारने 1.20 लाख खर्च सांगितला आहे. आणि त्यावर 40% अनुदान दिले आहे. तो सोलर पॅनल बनवण्यासाठी 72.000 रुपये इतकी रक्कम द्यावी लागते. आणि या सौर पँनलचा वापर आपण 25 वर्षे करू शकतो.         

 आपल्याला जर सोलर पॅनल साठी अर्ज करायचा असेल तर पुढील वेबसाइटच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता.            >सौर योजनेसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट    https://solarrooftop.gov.in  भेट द्यावी लागेल >यानंतर Apply for solar rooftop वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पेज ओपन होईल.   > त्यानंतर राज्यनिहाय आवेदन सादर करावा लागेल >पुढे 30 दिवसानंतर, डिस्काँम सबसिडी रक्कम तुमच्या खात्यात जमा करेल.     गिझर, एसी, हीटर  या उपकरणाचा वापर पाहिजे तेवढा मोफत करू शकता.          

यामध्ये सरकारने मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करून सौर पॅनल बनवण्यासाठी 40% अनुदान दिले आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला पॉवर जनरेटर सुद्धा आहे. या सौर पँनलची निर्मिती ही 4 सौर पॅनल एकत्र जोडून केली आहे. त्याचे 2 किलोवँटचे 4 सौर पॅनल दररोज कमीत- कमी 6-8 युनिट वीज निर्मिती करते. तेवढ्या युनिट मध्ये आपण आपल्या घरात पंखे, फ्रीज, 7-8 लाइट, एसी,टीव्ही, गिझर, हीटर जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहे तितके वापरू शकतो.  अश्या प्रकारे भारत सरकारने 25 वर्षे मोफत वीज देण्याची योजना ही चांगल्या प्रकारे अमलात आणली.


Leave a Comment