MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये पदभरती  प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State co-operative Bank Recruitment For Manger Post , Number of Post vacancy – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव –व्यवस्थापक ( 2 )

पात्रता – उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधर असण आवश्यक , त्याचबरोबर JAIIB / CAIIB उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .शिवाय चार्टर्ड अकाउंटंट पात्रता धारक करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जातील .तसेच उमदेवाराचे वय दि.13.12.2022 रोजी  किमान वय 40 वर्षे तर कमाल वय 55 वर्षे दरम्यान असणे आवश्य आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज व्यवस्थापकिय संचालक नावाने The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001 या पत्त्यावर दि.13.12.2022 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment