सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन नियमावलीनुसार सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .केंद्र सरकारकडुन सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन प्रणालीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहे . त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये देखिल वाढ निश्चित करण्यात येणार आहेत .
मुळ पगारात होणार 8,000/- रुपये वाढ –
केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना आता नविन वेतन प्रणालीद्वारे वेतन मिळणार आहे , सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये आहे तर नविन वेतन प्रणालीमध्ये 8,000/- रुपये वाढ होणार आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन ( Basic payment ) हे 26,000/- रुपये होणार आहे .या संदर्भात केंद्रीय वित्त विभागांकडुन नविन वेतनप्रणालीचे कामकाज सुरु आहे .
पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये होणार वाढ –
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित नविन वेतन प्रणाली लागु झाल्यास निश्चितच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे .पेन्शनधारकांना सुधारित वेतन प्रणालीप्रमाणे 5,000/- रुपये ते 12,000/- रुपये पर्यंत पेन्शन वाढ होईल .शिवाय कार्यरत पेन्शनधारकांचे पेन्शनमधील योगदानामध्ये देखिल वाढ करण्यात येईल .
केंद्र सरकारकडुन नविन वेतनप्रणालीद्वारे वेतन व पेन्शन वाढ लागु केल्यास निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना नविन वेतनप्रणालीद्वारे पगार व पेन्शन वाढ करण्यात येईल .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी जॉईन करा Whatsapp ग्रुप !
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !