लाभदायक सरकारी गुंतवणूक योजना : या योजनेत SIP द्वारे करा गुंतवणूक मिळवा 41 लाख रुपये !

Spread the love

सरकार नवीन- नवीन योजना राबवित असतात. सरकारने जी नवीन योजना काढली आहे त्या मध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. SIP प्रमाणे सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास त्यावर41 लाख रुपये नफा होणार आहे अशी ही सरकारची योजना आहे. आपला फायदा कशा प्रकारे होतो असे लोक विचार करीत असतात. जास्त फायदा मिळविण्यासाठी लोक अनेक प्रकारे गुंतवणूक करीत असतात.

सरकारी योजनांपासून ते म्युच्युअल फंडापर्यंत लोक अनेक प्रकारचे फायदे करून घेतात. म्युच्युअल फंडात व्यवस्थितपणे गुंतवणूक करता येते. त्याला एसआयपी म्हणतात. सरकारी योजनेपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये अधिक प्रमाणात व्याज मिळते. परंतु जोखमीचे प्रमाण हे जास्त असते. सरकारी योजना या जोखीम नसलेल्या लोकांचा जास्त फायदा करून देतात. अशा परिस्थितीत जरा तुम्हाला जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपी चा विचार करावा लागेल.

आणि जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करून पैसा कमाऊ शकता. या योजनेत 41 लाख रुपये मिळवून गुंतवणुक कशी करता येईल याबद्दल जाणून घेऊया: या योजनेचे उद्दिष्टे: ही योजना दुसरी कोणी नसून पब्लिक प्राँव्हिडंट फंड आहे,ज्यामध्ये तुम्ही एसआयपी प्रमाणे व्यवहार करू शकता. या योजनेतून तुम्ही दीर्घकालीन जीवनाचा विचार करून व्यवहार करू शकता.या योजनेत कमी बचत योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जाते.

या योजनेतून तुम्ही वर्षाचे जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि किमान 500 रूपयांवर व्यवहार पूर्ण करू शकता. जर तुम्हाला एसआयपी प्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 12,500 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवू शकता, असा या योजने मागचा हेतू आहे. योजनेची मॅच्युरिटी आणि व्याज: सरकार या योजनेतून गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना वर्षाचे 7.1% व्याज देत आहे. त्याचा मॅच्युरिटी पिरियड किमान 15 वर्षाचा आहे,परंतु पाहिजे असेल तर तो 5-5 वर्षे करून मॅच्युरिटी वाढवू शकता.

41 लाख रुपये कसे प्राप्त करायचे:

जर गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाने प्रत्येक महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक केली, तर वर्षाचे 7.1% व्याजाने 15 वर्षाच्या मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 40 लाख 68 हजार 209 रुपये असेल.एकूण गुंतवणूक 22,500,000 रुपये असून त्यावर व्याज 18,18,209 रुपये असेल.कलम 80 सी नुसार या योजनेत कोणतेही कर आकारण्याची अट दिलेली नाही.

पीपीएफ खाते कोण उघडू शकते:

1)स्वयंरोजगार, पगारदार, पेन्शनर असे कोणतेही व्यक्ति पोस्ट ऑफिस पीपीएफ मध्ये खाते उघडू शकते. 2)कोणताही एक व्यक्ती हे खाते उघडू शकते. 3)यामध्ये तुम्ही जॉइन्ट अकाऊंट उघडू शकता. 3)कमी वयाची मुले असतील तर त्यांचे खाते त्यांचे आई-वडील /पालकाकडून पोस्ट ऑफिस मध्ये किरकोळ पीपीएफ खाते, उघडू शकता. 4)भाताचे रहिवासी नसलेल्या नागरिकांना यामध्ये खाते उघडता येत नाही. जर एखादा रहिवासी भारतीय पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटी पहिले भारतीय रहिवासी बनला, तर तो मॅच्युरिटी पर्यंत खाते ऑपरेट करणे सुरू ठेवू शकतो.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1) आयडी- प्रूफ, वोटर आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड. 2) पत्ता पुरावा-वोटर आयडी, पासपोर्ट ,ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड . 3) पँन कार्ड 4)पासपोर्ट साइज फोटो 5) नामांकन फॉर्म- फॉर्म ई.


Leave a Comment