Today Gold Rate : सोने खरेदी करण्याची हीच खरी वेळ , जाणून घ्या आत्ताचे दर !

Spread the love

सोन्याचे भाव हे कमी जास्त होत असतात. सोन्याचे भाव कमी झाले की लोकांची खरेदी करण्याची क्षमता ही भरपूर प्रमाणात दिसून येते. आता सोन्याचे भाव 14 ते 24 कॅरेट झाले आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची संधी लोकांना प्राप्त झाली आहे. Golden price today: उन्हाळा म्हटले की लग्नाचे सीजन चालू होऊन जाते. त्यामुळे लोक सोने खरेदी करण्याच्या मागे असतात. त्यामुळे सराफा बाजारात लोकांची खूप गर्दी दिसून येते.

अशा परिस्थितीत लोक आपल्या ऐपतीप्रमाणे सोने- चांदी खरेदी करत असतात. जरा तुम्ही स्वत सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोन्याचा दर 2544 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 15546 रुपये प्रति किलोने स्वत होत आहे. जसे सोन्याचे भाव वाढत आहे त्याचप्रमाणे चांदीच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ात सोने 966 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 2605 रुपयांनी महाग झाली आहे.

शुक्रवारी (2 डिसेंबर 2022) शेवटच्या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सोने 536565 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 64434 रुपये प्रति किलो वर बंद झाली. दुसरीकडे, शुक्रवारी (26 नोव्हेंबर 2022) मागील व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सोने 52660 रुपये आणि चांदी 61829 रूपयांवर बंद झाली. शनिवार- रविवार किंमत ठरली जात नाही:इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकार कडून ज्या सुट्ट्या दिल्या जातात त्या सुट्ट्यांमधे दिवस सोडून शनिवार- रविवार या दिवशी किंमत ठरली जात नाही. म्हणजेच सोमवार पासून नवीन किंमत ठरणार आहे. शुक्रवारी सोन्या- चांदीची किंमत: शुक्रवारी, गेल्या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, सोन्याचा भाव प्रति किलो 475 रुपयांनी वाढला. आणि 53656 रूपयांवर किंमत निश्‍चित झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 404 रुपयांनी वाढून 53181 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

शुक्रवारी सोन्याचा भावासोबतच चांदीच्या किमतीतही वाढ झाली, चांदीचा भाव 1131 रुपयाने वाढला आणि 64434 रूपयांवर त्याची किंमत निश्चित झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर प्रति किलो 1303 रुपयांच्या वाढीसोबतच 63203 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. नवीन 14 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत: अशा प्रकारे शुक्रवारी 26 कॅरेट सोने 475 रुपयाने महाग होऊन 53,181 रुपये, 23 कॅरेट सोने 473 रुपयाने महाग होऊन 52,968 रुपये, 22 कॅरेट सोने 356 रुपयांनी 48,714 रुपये, 18 कॅरेट सोने 278 रुपयांनी महाग झाले. 39,886 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 236 रुपयांनी महाग झाला आणि तो 31111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे सोन्या-चांदीचे भाव हे कमी- जास्त होत असतात.


Leave a Comment