सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये सरकार मोठे गिफ्ट देणार आहे .नविन वर्षांमध्ये डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांबाबतीत तीन मोठ्या मुद्द्यांवर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय असणारा , फिटमेंट फॅक्टर बाबत लवकरच सरकारकडुन निर्णय घेण्याची शक्यता आहे .कारण सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकापुर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारावाढीशी संबंधित फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करुन भेट देऊ शकते .त्याचबरोबर महागाई भत्ता मध्ये वाढ आणि जुनी पेन्शन ( Old Pension ) याबाबत देखिल निर्णय घेतला जाऊ शकतो .
नविन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आतार्पंयतची सर्वात मोठी भेट देऊ शकतील , यामध्ये महागाई भत्ता वाढ , घरभाडे भत्ता वाढ , वाहनभत्ता वाढ तसेच फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढीवर पुढील नविन वर्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते .केंद्र सरकारचे दि.01 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सदर कर्मचाऱ्यांचा मागणींचा विचार करुन सरकार निर्णय घेऊ शकते .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे माहे जानेवारी 2023 मध्ये डी.ए वाढ ही 4 टक्के / 5 टक्के वाढ होईल . फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतन / सॅलरी मध्ये मोठी वाढ होईल .
कर्मचारी विषयक , भरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी जॉइन करा व्हॉट्सॲप ग्रुप !
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !