महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील खासगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 नियम 19 ( निवृत्तीवेतन ) व नियम 20 ( भविष्य निर्वा निधी ) मध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम 1977 मधील कलम 4 ( 1) मधील तरतुदीनुसार कुठलाही बदल न करता राबविण्यात येत असलेली DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबविण्यात येवून ..
त्याऐवजी खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी ( 1982 ची जुनी पेन्शन योजना ) पुर्वलक्षी प्रभावाने पुर्वरत लागु करणेबाबत स्वाभिमानी शिक्षक , शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनांमार्फत निवेदन देण्यात आलेले आहेत .या संदर्भाला अनुसरुन सदर नमुद कर्मचाऱ्यांना DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबवून खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी ( 1982-1984 ची जुनी पेन्शन योजना ) पुर्वलक्षी प्रभावाने पुर्वरत लागु करणेबाबत निवेदन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांना प्राप्त झालेले आहे .
सदर निवेदन सदर आदिवासी विकास विभागाकडुन राज्याचे मा.सचिव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आलेले आहे .या संदर्भातील आदिवासी विकास विभागाकडुन संघटनेला मिळालेली प्रत पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Join करा व्हाट्सॲप ग्रुप
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !