सोलर जनरेटरमुळे कोणत्याही प्रकारचे लाइट बिल जळत नाही. कारण हे सोलर जनरेटर सौर ऊर्जेवर चालत असते. त्यामुळे तुम्ही कोणतेही उपकरण खूप वेळ पर्यंत चालवले trial पण विजेची बचत होते. तर आपण जाणून घेऊया या सोलर जनरेटरची किंमत.सोलर पॉवर जनरेटर हे उपकरण बाजारात नवीन विक्रीस आलेले आहे.
या सोलर जनरेटर मुळे वीज निर्माण होते. त्यामुळेच विजेवर चालणाऱ्या वस्तूचे बिल येत नाही. म्हणजेच हे यंत्र वीजपुरवठा निर्माण करते.हा सोलर जनरेटर Amazon या अँप वर विक्रीसाठी आला आहे. त्याची किंमत ही मोबाईलच्या किंमती इतकीच आहे. त्यामुळे त्याची खरेदी तुम्हाला सहजतेने करता येते. या उपकरणा मागचा उद्देश असा की ते तुमच्या घरात वापरलेली उपकरणे चालण्यासाठी ऊर्जा निर्माण करते. ते ऊर्जा निर्माण करण्यासाठी चार्जिंगला गरज नाही.
तुम्ही जर सोलर जनरेटरची खरेदी करत असाल तर याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.
SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 ,1.89 kg,2 DC पोर्ट, 3 USB पोर्ट, LED फ्लॅश लाइट, लिथियम-आयन बॅटरी नावाचे उपकरण Amazon वर उपलब्ध झाले आहे. हे उपकरण सौर ऊर्जेवर जनरेट केले आहे. याचा वापर तुम्ही भविष्यात कधीही पॉवर बँकअप म्हणून करू शकता. जर विजेची बचत करायची असेल आणि वीज निर्मिती करायची असेल तर तुम्ही हे उपकरण विकत घेऊ शकता.
हा Solar Power जनरेटर 40000mAh आयटम,42000mAh, 155Wh क्षमता असणारा आहे. या सोलर जनरेटर मुळे तुम्ही तुमच्या घरातील उपकरणे कितीही वेळ चालवू शकता. कोणती उपकरणे चार्जिंगवर असेल तर ते सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. या उपकरणांमध्ये लॅपटॉप, पॉवर बँक,इअरबड्स,स्मार्टफोन सारख्या अनेक उपकरणाचा समावेश होतो. सोलर जनरेटरची किंमत आणि खासियत:आज तुम्हाला सांगतो या सोलर जनरेटरची किंमत 19,000 रुपये आहे आणि या किमतीत तुम्ही मिड रेंज फोन सुद्धा खरेदी करू शकता.
या जनरेटर मध्ये लाइट आणि पॉवर सॉकेट दिलेले आहे,जेणेकरून तुम्ही ते उपकरण कुठे पण घेऊन जाऊ शकता आणि वापरू शकता. जर तुम्ही अँडव्हेंचरला गेलात आणि कॅम्प वगैरे करत असेल तर ते उपकरण वापरणे तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारे तुम्ही सोलर जनरेटर खरेदी करून तुमच्या घरी वीज निर्मिती करू शकता.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !