राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत वित्त विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.07.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .
खाजगी बँकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्याचे विवरण करण्या संदर्भात तसेच निवृत्तीवेतन धारकांना बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्यासंदर्भात शासना बरोबर करार केला आहे . त्यास अनुसरुन सदर बँकांना आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयीन बँक खाते उघडण्यास तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास शासन सदन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .
यामध्ये कर्नाटक बँक लिमिटेड , जम्मु अँड कश्मिर बँक मर्यादित व उत्कर्ष स्मॉल फायनान्स या तिन बँकांना मंजुरी देण्यात आलेली आहे .या तिन बँकांचा समावेश दिनांक 20 मेम 2021 च्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र अ व ब मध्ये करण्यात येत आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.07.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉइन व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !