7 th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी आनंदाची दिलासादायक बातमी मिळणार आहे . ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील नव्या वर्षांमध्ये महागाई भत्ता वाढीसह 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीच्या रक्कमेचा देखिल मोठा लाभ मिळणार आहे .
18 महिने डी.ए बाबत बैठक –
कोरोना काळामध्ये कर्मचारी आपले कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावत होते .यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीचा लाभ मिळावा याकरीता केंद्र सरकारला वारंवार निवेदन दिले आहेत . 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीबाबत , कॅबिनेट सचिवांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन निश्चित करण्यात आले आहेत .
महागाई भत्ता मध्ये देखिल होणार वाढ –
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा लाभ हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो . AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार , माहे मार्च 2023 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 5 टक्के ते 6 टक्के वाढ होईल असा अंदाज भाकित करण्यात येत आहे .जुलै 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 45 टक्के पेक्षा अधिक होईल .
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्केंची वाढ करण्यात आलेली आहे , यामुळे 48 लाख कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना फायदा मिळालेला आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी / पेन्शनधारकांना डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करणे प्रस्तावित आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !