Big Sale: कार खरेदी करण्याची उत्तम संधी , डिसेंबरपर्यंत या वाहनांवर चक्क 1.50 लाखापर्यंतची सुट .

Spread the love

तुमचा कार खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.31 डिसेंबरच्या अगोदर जर तुम्ही या गाडीची खरेदी केली तर तुम्हाला या गाडीवर 1.5 लाख रुपयांची सुट मिळते. तर या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर शकता. जर तुम्ही 31 डिसेंबर किंवा त्याच आतमध्ये कार खरेदी केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सुट मिळते. म्हणजेच त्यामध्ये तुमचा फायदा हा जास्त होतो. तुम्ही जर दुसर्‍या वर्षांत कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर या संधीचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. आणि त्यामध्ये तुमचेच नुकसान होते. कोणती कंपनी कोणती ऑफर देत आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

सर्वात पहिले Hyundai कारच्या ऑफर बद्दल जाणून घेऊया. कंपनी आपल्याला Aura, Grandi10 nios, kona इलेक्ट्रिक आणि i20 मॉडेलच्या कारवर मोठ्या प्रमाणात सुट देत आहे. Grandi10 nios वर 63,000 हजार रुपये, i20 वर 30,000 हजार रुपये, आणि aura वर 43,000 हजार रुपयापर्यंत सुट देत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक कार Hyundai kona च्या खरेदीवर 1.5 लाखापर्यंत सुट देत आहे. जपानची कंपनी सुद्धा आपल्याला honda कारच्या विक्रीवर अनेक प्रकारची ऑफर देत आहे. कंपनी मध्यम आकाराच्या कॉम्पॅक्ट SUV honda WR- V वर जास्त प्रमाणात फायदा करून देत आहे.

या वाहनाची खरेदी केल्यास तुम्हाला 72,340 रुपयापर्यंत सुट मिळू शकते. याशिवाय Honda WR-V honda Jazz,Honda city 4th Generation आणि 5th Generation New Honda Amaze कारच्या खरेदीवर अनेक प्रकारचे ऑफर उपलब्ध झाले आहे. 3rd कार्डची ऑफर म्हणजे renault कारची होय. Renault कंपनी सुद्धा आपल्या कंपनीतून जास्त प्रमाणात कारची विक्री व्हावी यासाठी ऑफर उपलब्ध करून देत आहे. कंपनी आपल्याला किगर आणि ट्रायबर अशा वाहनांच्या विक्रीवर या महिन्यात 50,000 रुपयापर्यंत सुट देत आहे. त्याच वेळी Renault Kwid यावर सुद्धा 35,000 रुपयापर्यंत सुट देत आहे.

टाटा मोटर कंपनीच्या बाबतीत विचार केल्यास शेवटच्या महिन्याला आपला स्टॉक हा जास्तीत जास्त प्रमाणात विकावा यासाठी ऑफर उपलब्ध करून देत आहे. सफारी,हँरीअर ,टियागो आणि टिगोर या वाहनावर जास्तीत जास्त प्रमाणात ऑफर उपलब्ध करून देत आहे. ही ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यंतच आहे. यापैकी कोणतेही वाहन तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला 65,000 हजार रुपयापर्यंत सुट मिळू शकते. त्यानंतर हे सर्व वाहन जुन्या दरानेच उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment