कमी वयात श्रीमंत व्हायचे असल्यास , अशा प्रकारे करा पैशांची गुंतवणुक ! Low Investment High Profit .

Spread the love

आजच्या काळात पैशाची गरज प्रत्येक व्यक्तिला आहे काही लोकांना कडे जास्त पैसे असले की त्यांची गुंतवणूक वाढते. परंतु ते लोक भविष्याचा विचार करीत नाही. तर जाणून घेऊया भविष्यात पैशाची बचत कशी करायची याची माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. आजच्या गुंतवणुकीच्या काळात आपण भविष्यात केलेले नियोजन विसरून जातो. सर्विस चालू असताना मिळालेल्या पैशाची गुंतवणूक करतो.

मग सर्विस मधून निवृत्त झाल्यावर भविष्याचे कसे होणार, काय होणार असा विचार करत असतो. रिटायर्ड झाल्यानंतर पश्चाताप होऊ नये यासाठी पैशाची बचत करणे गरजेचे असते. परंतु कोणत्याही वयात पैशाची बचत करायची हे आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. तस बघितले तर तुम्ही कोणत्याही वयात गुंतवणुक किंवा पैशाची बचत करू शकता. त्यात काही वयाचे बंधन नाही. मात्र योग्य वयात जर तुम्ही पैशाची बचत केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होवू शकतो.

वयाच्या 25-25 वर्षामध्ये आपण पैशाची कशी बचत करू शकतो हे आपण पुढीलप्रमाणे पाहूया. 25-35 वर्षाच्या वयात आपण खूप स्ट्राँग असतो त्यामुळे आपण कमाई कमी करतो आणि गुंतवणूक जास्त करतो. त्यामुळे आपल्याला बचत करण्यामध्ये यश मिळत नाही. परंतु जर आपण आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यामधून पैशाची बचत केली तर ते आपल्या भविष्यासाठी खूप फायद्याचे आहे. उदाहरणार्थ 25 वर्षाचा व्यक्ति प्रत्येक महिन्याला 2000 रुपये SIP करतो तर 60 वर्षापर्यंत त्याच्याकडे जवळपास 1 कोटी 35 लाख रुपये जमा होऊ शकते.

म्हणजेच रिटायर्डमेंट झाल्यावर 25-35 वर्षाचा व्यक्ति 2 करोड आरामात कमवू शकतो. जर 35 वर्षाचा व्यक्ति दर महिन्याला 10 हजार रुपयाची गुंतवणूक करत असेल आणि 25 वर्षाचा व्यक्ति दर महिन्याला 3 हजार रुपये गुंतवत असेल तर तो 60 वर्षापर्यंत आरामात 2 कोटी कमवू शकतो. वयाच्या 40 वर्षांत पैशाची बचत कशी करायची हे पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. 40 वर्ष या वयात काम करणे खूप कठीण असते. म्हणून 40 नंतर पैशाची बचत करून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 2 कोटी रुपये कमावणे खूप कठिण जाते.त्यासाठी 40 व्या वर्षी महिन्याचे 20 हजार रुपये बचत करावी लागेल.

त्यामुळे 25-35 वर्षाच्या वयात बचत करणे कधीही फायदेशीर ठरते. पैशाची इन्व्हेस्ट करताना फक्त SIP मध्ये करू नका तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अनेकजण सरळ इक्विटी मध्ये पैसे लागतात. कारण त्यापासून चांगले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परंतु ही तितकेच जोखमीचे काम आहे. अशाप्रकारे तुम्ही पैशाची गुंतवणूक कमी करून बचत करून ठेवल्यास भविष्यात ते कधीही उपयोगी पडते.

Leave a Comment