राशनच कार्ड धारकांना राशन मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. राशन कार्ड धारकांसाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. त्या योजनेमुळे लोकांना 150 किलो धान्य हे फ्री मध्ये मिळत आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेत सरकारने 150 किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
जेणेकरून गरीब लोकांना धान्याचा पुरवठा व्हावा असा या योजनेमागचा उद्देश आहे. सरकार अनेक लोकांना मोफत राशन देत आहे त्यामुळे अनेकजण या योजनेचा फायदा घेत आहे. सरकार योजनांचा तयार करून त्यामध्ये फेरबदल करीत असतात. या योजनेत ते डिजिटल पद्धतीने धान्याचे वाटप करीत आहे. आपल्या राशन कार्ड वर किती सदस्याचे नाव आहे त्या संख्येने ते धान्याचे वाटप करीत असतात. आता लोकांनी पहिलेपेक्षा जास्त प्रमाणात धान्य मिळत आहे.
पहिले 130 किलो तांदूळ मिळायचे परंतु सरकारने त्यामध्ये बदल करून 150 किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर ज्या ग्राहकांना 35 किलो तांदूळ मिळायचे त्यांनासुद्धा 135 किलो तांदूळ मोफत उपलब्ध करून देत आहे. ज्या लोकांना 150 किलो तांदूळ मोफत मिळत त्यांच्या मध्ये सुद्धा सरकारने काही नियम,अटी लागु केल्या आहे. सरकारने ही घोषणा छत्तीसगढ येथील बीपीएल कार्ड धारकांसाठी केली आहे.
या योजनेचा उगम छत्तीसगढ मध्ये झाल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही छत्तीसगढचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला 45 किलो पासून ते 135 किलो पर्यंत तांदूळ मोफत मिळेल. केंद्र सरकारकडून राशन कार्डचे वाटप हे ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. आता सरकारकडे आपला आणि महिन्याचे असे दोन्हीकडच्या धान्याचे वाटप आहे. छत्तीसगढ मधील सरकार लोकांना 15 ते 150 किलो तांदूळ मोफत उपलब्ध करून देत आहे. केंद्र सरकारकडे धान्य एकत्रितरित्या आल्यामुळे कार्ड धारकांना धान्याचे एकत्रित वाटप होणार आहे. अशाप्रकारे सरकार नवीन योजना तयार करून लोकांना आर्थिक सहकार्य करीत असते.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !