शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. शेतकरी शेती सोबतच काही व्यवसाय सुरू करीत असतात. तर सरकारने शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये भरून नवीन व्यवसायची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यावरच 45 दिवसात त्याच्या व्यवसायची गती वाढणार आहे तर बघुया हा व्यवसाय कोणता आहे. शेतकरी शेती सोबतच कुक्कुटपालन, मासेमारी व्यवसाय करून लाखो रुपये कमवितात. त्याचबरोबर बटेर पालन हा व्यवसाय सुद्धा शेतकरी करू शकते.
या व्यवसायात कमी गुंतवणूक आणि जास्त नफा प्राप्त होतो.हा व्यवसाय भारताच्या ग्रामीण भागात खूप प्रसिद्धी आहे. बटेर पालन या व्यवसायात शेतकरी लहान पक्षी पाळून अवघ्या 30 ते 35 दिवसात चांगला आर्थिक नफा मिळवू शकतो. कुक्कुटपालन पालन या व्यवसायापेक्षा बटेर पालन हा खूप स्वस्त व्यवसाय आहे. कोंबडीचे पालन पोषण करणे खूप कठीण असते परंतु लहान पक्षी पाळण्यात तेवढी मेहनत लागत नाही. पक्षाचे आकार लहान आणि कमी वजन असल्यामुळे त्यांना भरपूर अन्न लागत नाही.लोक शिकार करीत असल्यामुळे पक्षाचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
अशा परिस्थितीत सरकारने काही नियम लागू करून पक्ष्याची हत्या होवू नये,आणि लावे पालन करावे यासाठी घोषणा केली आहे. ज्या व्यक्तिला लावे पाळायचे असेल यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. 1000 बटेर सोबत तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही या व्यवसायात 50 हजाराची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता.50 हजार रुपये खर्च करून तुम्ही 1000 लावेसाठी फार्म तयार करू शकता. यातून तुम्हाला दर महिन्याला 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न सहज उपलब्ध करू शकता. जितकी तुम्ही बटेरच्या संख्येत वाढ कराल तितकेच तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढ होईल.
बटेर व्यावसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे:शिकारीमुळे पक्ष्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने तितराच्या शिकारीला बंदी घातली आहे. आणि बटेर पालन करण्यासाठी सरकारकडू परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणालाही बटेर पालन व्यवसाय चालू करायचा असेल तर सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.
या व्यवसायात लाखो रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकता:मादी लहान पक्षात 1 वर्षांत 300 अंडी देतात. आणि तितर त्याचा जन्माच्या वेळी 45 ते 50 दिवसात अंडी देतात. बाजारात याची विक्रीसाठी चांगली आहे. 30 ते 35 दिवसात हे पक्षी 180 ते 200 ग्रॅमची होतात. अशावेळी हे बटेर बाजारात विक्रीस नेतात. हा बटेर 50 ते 60 रुपयाला सहज विकल्या जातो. तुम्ही बटेर आणि तितर यांची शेती केल्यास तुम्हाला खूप नफा होतो आणि आर्थिक उत्पादनही चांगले होते. अशाप्रकारे तुम्ही लाखोंचा व्यवसाय सुरू करू शकता.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !