शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना : 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज ! असा करा अर्ज !

Spread the love

सरकार लोकांच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन योजना राबवित असतात. त्यामध्येच सरकारने पंजाबराव देशमुख सवलत योजना तयार केली आहे. या योजनेतून सरकार 3 लाख रुपयांची रक्कम नागरिकांना प्राप्त करून देत आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे. त्यांना शेतीच्या कामासाठी खूप गुंतवणूक करावी लागते.

परंतू पैसे मिळण्याची मार्ग त्यांना कुठेच दिसत नाही. अशा परिस्थितीत या योजनेतून शेतकर्‍यांनी आर्थिक गरज पूर्ण होते. 3 लाख रुपये कर्ज घेतल्यास या बँकेत कोणतेही व्याज लागत नाही. कोणत्याही बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे.या योजनेची पूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे.शेतकर्‍यांना शेतीविषयक वस्तू खरेदी करण्याची अडचण निर्माण होणार नाही.

कारण शेतकर्‍यांना व्याज न आकारता 3 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. डॉ.पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून शेतकर्‍यांना कर्ज मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी सरकार 3 लाख रुपयांचे कर्ज वाटप करून त्यांना आर्थिक सहाय्य करीत आहेत. हे कर्ज लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतीच्या कामासाठी शेतकरी सावरकरांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज काढतात.

त्यांच्या कडून काढलेल्या कर्जावर सावरकर मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. अशी परिस्थितीत लक्षात घेऊन सरकार नवीन योजना तयार करून गरीब लोकांना कर्जाचा पुरवठा करीत असते. डॉ. पंजाबराव देशमुख सवलत या योजनेतून जे शेतकरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतात त्यांना 30 जून पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे त्यांना सुध्दा या योजनेचा लाभ होणार आहे.

परंतु ज्या शेतकर्‍यांनी कर्ज पूर्ण भरले नाही अशा लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा प्रकारे डॉ पंजाबराव देशमुख सवलत योजना सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.

Leave a Comment