ह्या बँकेची स्पेशल FD योजना : FD वर सर्वात जास्त व्याजदर !

Spread the love

सरकारने योजना आखून त्या योजनेत खूप कमी व्याज दराचा उल्लेख केला आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढल्यास त्यावर फक्त 9% ने व्याज आकारले जाईल. अशी तरतूद या योजनेत नमूद केली आहे. तर बँकेची योजना आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. भारतीय रिझर्व बँकेने पुन्हा रेपो दर वाढवला आहे. त्या रेपो रेट मध्ये 0.35%वाढ झाल्यामुळे त्यांच्या कर्जाचा दरही खूप प्रमाणावर वाढले आहे. याचबरोबर बॅंका ह्या अगोदरच्या दिवसात फिक्स डिपॉझिट वर सुध्दा व्याज दर वाढू शकते.

या योजनेच्या अंतर्गत एक बँक लोकांना डिपॉझिटवर मोठ्या प्रमाणावर व्याज देत आहे. जर आपण चांगले नागरिक असाल तर युनिटी स्माँल फायनान्स बँक लिमिटेडच्या फिक्स डिपॉझिटमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून कर्जाची परतफेड चांगल्या प्रकारे करू शकता. FD स्कीम किती दिवसाची आहे हे आपण लक्षात घेऊया. जेष्ठ नागरिकांसाठी युनिटी स्माँल बँक फिक्स डिपॉझिटवर 9% व्याज देत आहे. हा व्याजदर मिळविण्यासाठी युनिटी स्माँल फायनान्स बॅंकेत जेष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसासाठी FD करावी लागेल. त्यानंतरच त्यांना 9% दराने व्याज मिळू शकते.

तसेच रिटेल गुंतवणूकदारांना या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर 8.50% दराने व्याज मिळेल. जर आपण या दिवसात FD चे नियोजन आखत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. इतर लोकांसाठी व्याजदराची किंमत: जेष्ठ नागरिकांशिवाय इतर लोकांना 181 दिवसात मॅच्युअर होणार्‍या FD वर 8.50% या दराने व्याज मिळेल. बँक 182 दिवसापासून 364 दिवसापर्यंत मॅच्युअर होणार्‍या FD वर 6.75 % ने व्याजाची ऑफर देत आहे.

युनिटी बँक ही शेड्यूल कमर्शियल बँक आहे. सेंन्ट्रम फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ही ज्वाँइन्ट इन्व्हेस्टर म्हणून रेसीलियंट इनोव्हेशन्स प्राइव्हेट्स हिचे प्रमोटर आहे. अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत कमी व्याजाने पैसे घेऊन गुंतवणूक करू शकता.

Leave a Comment