10 वी / 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 50,000/- रुपये शिष्यवृत्ती ! जाणुन घ्या सविस्तर पात्रता ,अर्ज प्रक्रिया .

Spread the love

आजकाल सर्व विद्यार्थ्यांना सरकारने स्कॉलरशिप लागु करून दिली आहे. जेणेकरून त्या स्कॉलरशिपचा वापर विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी करू शकेल. यासाठी सरकारने स्कॉलरशिप लागु केली आहे. स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यास त्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार तर बघुया या स्कॉलरशिपचा प्रक्रिया काय आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे याबद्दल जाणून घेऊया.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्याच्या मागचा हेतू हा आहे कि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार त्यांना स्कॉलरशिप देणे हा आहे. ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्यांच्या 10th आणि 12th या टक्केवारी नुसार मिळत असते. ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत 75% आहे अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येते.

तसेच 12th मध्ये सुद्धा 60% असलेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा फायदा मिळू शकतो. स्कॉलरशिप फॉर्म तसेच 3 वर्षावरील पदवीधर आणि 4 वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमानुसार इंजिनिअरिंग, एमबीबीएस, बीडीएस डेंटल साठी स्कॉलरशिप प्रोग्राम साठी तुम्ही पात्र असेल तर तुम्हाला अर्ज करता येते.

विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न हे 5 लाखाच्या कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो. विद्यार्थ्यांना मिळत असलेली स्कॉलरशिप त्याच्या साध्या शिक्षणाच्या स्तरावर किंवा 4 वर्षापर्यंत त्याच्या डिग्रीच्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक वर्षाला 50,000 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाऊ शकते. स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31-12-2022 आहे या तारखेत तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यास त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळेल अन्यथा नाही.

Leave a Comment