Gold Rate : सोने – चांदीच्या भावामध्ये होणार मोठी घसरण !खरेदीसाठी मोठी संधी !

Spread the love

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी अशी की सोन्याचे भाव 1300 रुपयाने स्वस्त होणार आहे,तर चांदीचे भाव 2300 रुपयाने कमी होणार आहे. तर जाणून घेऊया सोने आणि चांदी याचे भाव कशा प्रकारे कमी आणि जास्त होते. देशातील विवाह सोहळे हे 12 ही महिने चालू राहते. त्यामुळे सोन्या चांदीची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा व्यापारी आठवड्यात 5 व्या आणि शेवटच्या दिवशी पिवळ्या धातूच्या किंमतीती वाढ झाली आहे.

सोमवारी सोन्याच्या किंमतीत 29 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले तर चांदीच्या किंमतीत 891 रुपयांवर वाढ झाली. यानंतर सोमवारी सोन्याच्या भाव 54000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67000 रुपये प्रति किलोभर कमी झाला. सध्या सोने आणि चांदीच्या किंमतीवर ऑफर दिल्या जात आहे. लोकांना 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅम पेक्षा स्वस्त सोने, आणि 13,000 रुपये प्रति किलो चांदी खरेदी करण्याची ऑफर चालू आहे. सराफा बाजारातील मालकांच्या मतानुसार सोन्या चांदीचे भाव हे वाढीच्या कालावधीत कायम राहू शकते.

सोमवारी आठवडी बाजाराच्या पहिल्या दिवशी सोन्याची किंमत 29 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी होवून 53908 रुपये झाली आहे. तर शुक्रवारी शेवटच्या बाजाराच्या दिवशी सोने 157 रुपये प्रति 10 ग्रॅमने महाग झाले आणि 53937 रुपये ही त्याची फिक्स किंमत होती. शुक्रवारी सोन्या सोबतच चांदीचे भाव सुद्धा वाढले. चांदी 891 रुपयांनी वाढून त्याची फिक्स किंमत 67022 रुपये झाली. तर शुक्रवारी शेवटच्या बाजाराच्या दिवशी चांदीची किंमत 773 रुपयाने वाढून 66131 रुपयांवर फिक्स झाली.

अशाप्रकारे शुक्रवारी 24 कॅरेट सोने 29 रुपयांनी स्वस्त झाले, 53908 रुपयांनी, 23 कॅरेट सोने 28 रुपयाने स्वस्त झाले,53693 रुपयाने 22 कॅरेट सोने 27 रुपयांनी स्वस्त झाले आहे,49379 रुपयाने 28 कॅरेट सोने 29 रुपयांनी स्वस्त झाले. अशाप्रकारे 14 कॅरेट सोने 17 रूपयांवर स्वस्त होवून 31536 रुपये प्रति 10 ग्रॅमवर निश्‍चित झाले. सोने सध्या 2292 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्यांच्या वाढत्या किंमती पेक्षा स्वस्त भविष्यात विकले जात आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये सोन्याचे भाव निश्‍चित केले होते. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति 10 पर्यंत गेला होता. आणि चांदी 12958 रुपये प्रति किलो किंमतीने त्याच्या महाग किंमती पेक्षा कमी झाली आहे. आतापर्यंत चांदीचा वाढता भाव 79980 रुपये प्रति किलो आहे. अशाप्रकारे सोने आणि चांदीचे वाढत राहते.

Leave a Comment