Post Scheme : पोस्टाच्या या योजनेत 10 हजार गुंतवा व मिळवा 16 लाख रुपये !

Spread the love

सरकारने पोस्ट ऑफिस मध्ये नवीन योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये 10 हजार रुपये जमा केल्यास त्यावर 16 लाख रुपये वापस मिळते. तर जाणून घेऊया या योजनेचे स्वरुप कसे आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. पोस्ट ऑफिस मध्ये रक्कम जमा करणे हे सुरक्षिततेच्या काम आहे. या योजनेत एक रक्कम रक्कम जमा करून तुम्ही मोठी रक्कम प्राप्त करू शकता.

सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरू शकते. तुम्ही चांगली गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करू शकता.पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय आहे.यापैकी RD योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही 100 रुपया पासून गुंतवणुक करू शकता.

Small Seving Sceme: रिकरिंग डिपॉझिट पोस्ट ऑफिसची small Seving Sceme आहे. पोस्ट ऑफिसच्या या स्कीम वर सध्या 5.80 टक्के दराने व्याज मिळते. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार आपल्याला सेव्हिंग योजनेसाठी 3 महिने व्याज देतात. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही आपली RD ही 1 वर्ष, 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी साठी जमा करू शकता. चक्रवाढ व्याज:पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्ही गुंतवणूक कराल तर तुम्हाला 3 महिने व्याज मिळते.

3 महिने पूर्ण झाले की ती व्याजाची रक्कम कम्पाउंड इन्टरेस्ट सोबत आपल्या खात्यात जमा होते. तुम्हाला खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता. कसे जमा होईल लाखो रुपये:जर RD योजनेत तुम्ही प्रत्येकाने महिन्याला 10 वर्ष गुंतवणूक केली तर 10 हजार रुपयांच्या गुंतवणूकीचा कालावधीत 10 वर्ष इतकाच राहील. म्हणजेच तुम्ही 16 लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 10 हजार रुपये जमा केले तर ते एका वर्षात 1,20,000 हजार रुपये जमा होतील. अशाप्रकारे 10 वर्ष या योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

10 वर्षात तुमचे 12 लाख रुपये जमा होते. हे योजनांचा संपल्यानंतर तुम्हाला परत तुमचे 4,26,478 रुपये मिळतील. 10 वर्षांनंतर असे एकूण 16,26,476 रुपये मिळतील.अशाप्रकारे RD योजनेतून तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम प्राप्त करू शकता. लोनची सुविधा उपलब्ध करून देणे:या बचत योजनेत 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ति आपले खाते चालू करू शकते. कमी वयाच्या मुलाचे खाते त्याचे आई वडील चालू करू शकते.या योजनेत अंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही हे RD अकाऊंट चालू केल्यापासून 12 हप्ते गुंतवणूक केली तर तुम्हाला कर्जाचा लाभ सुद्धा घेऊ शकता.

तर या आधारे बँकेतून कर्ज मिळू शकते. या योजनेतून तुम्ही तुमच्या जमा झालेल्या रकमेतून 50 टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता.

Leave a Comment