मुलांचा जन्म हा एक महिलांच्या गर्भातूनच होतो. बाळाला 9 महिने गर्भात वाढवण्यात अनुभव फक्त एक आईच घेऊ शकते. आजच्या काळात बाईचे सुख हे हरविल्या जात आहे,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे फेसबुक, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, गूगल यासारख्या जगातील मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करत आहे. त्यामध्ये आणखी एक बातमी समोर आली आहे. भविष्यात ज्या स्त्रीला बाळ होत नाही आहे ती बाळाला जन्म देऊ शकत नाही अशा परिस्थितीत एका नवीन मशीनचा शोध लागला आहे की जे बाळाला जन्म देऊ शकते.
आर्टिफिशियल गर्भाशय तंत्रज्ञान असे त्या मशीनचे नाव आहे. जगातील पहिल्या कृत्रिम गर्भाप्रमाणे ते काम करेल असा दावा अॅक्टोलाइफ कंपनीने दिला आहे. जसे 9 महिने एक स्त्री तिच्या गर्भात बाळाचे संगोपन करत त्याच प्रमाणे ती मशीन सुध्दा बाळाचे संगोपन करते.एवढेच काय तर भ्रूणहत्या पासून जन्म होईपर्यंत सर्व काळजी ती मशीनच घेते. बाळाचा जन्म कसा होते ते बघूया:अॅक्टोलाइफ नावाच्या कंपनीने कृत्रिम गर्भातून मूल जन्माला येईल असा दावा केला आहे. याबाबत कंपनीने एक विडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये मशीनच्या सहाय्याने मुलाला जन्माला घालणे शक्य आहे असे म्हटले आहे. एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल किंवा कोणत्या आजारामुळे तिची गर्भपिशवी काढल्यामुळे तिला मूल होणे शक्य नाही त्यासाठी मशीनद्वारे जन्माला आलेले मूल घेऊन ते आई होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते.
त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाला वंध्यत्वाच्या आजारामुळे या मशीनच्या सहाय्याने ती आई होण्यास मदत होते. मुलाचा होणारा संसर्ग मुक्त जन्म:कंपनीचा दावा आहे की या तंत्रज्ञानाद्वारे बाळ संसर्ग मुक्त जन्माला येईल. अशाप्रकारे मुले जन्माला घालण्यासाठी अॅक्टोलाइफ कडे हाय इक्विपमेंटसह 75 प्रयोगशाळा आहे. तसेच प्रत्येक लॅब मध्ये 400 ग्रोथ पोड्स आहे. जेथे बाळाची वाढ केली जाते. प्रत्येक पोड्सची रचना एखाद्या महिलेच्या गर्भातील गर्भाशयासारखी आहे. मशीन मध्ये बाळाला त्या आईच्या गर्भासारखाच अनुभव मिळते. असे कंपनीने म्हटले आहे. ग्रोथ पोड्स म्हणजे काय?:ग्रोथ पोड्स हे एका मशीनला जोडलेले ब्रुडर आहे. बाळाच्या महत्वाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रोथ पोड्स मध्ये सेन्सर बसविण्यात आले आहेत.
ज्या अंतर्गत बाळाच्या त्वचा, नाडी, तापमान, ह्रदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, श्वासोच्छ्वासाची गती, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आणि शरीराचे इतर अवयवांवर रिअल टाइम मॉनिटर करणे शक्य आहे. यासाठी पालकांना बाळाचा अनुभव घेण्यासाठी एक अॅप तयार करण्यात आली आहे की त्यावर बाळाची हालचाल, वाढ सर्व दिसते. अशाप्रकारे बाळाला जन्म देण्याचे काम करते.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !