चाणक्य नीती : अशा लक्षणांच्या स्त्री सोबत ठेवू नका संबंध , अन्यथा घर होईल उध्वस्त !

Spread the love

आचार्य चाणक्य यांनी अनेक पुस्तके लिहिली आहे. त्या पुस्तकात अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण चांगल्या शब्दात केले आहे. खूप काही लोक चाणक्य नीती आवडीनं वाचतात.चाणक्य नीती मध्ये असे काही नीती नियम आहे ते पाळल्यास खूप यश प्राप्त होते. आचार्य चाणक्य नीती यांच्या पुस्तकात महिलांनबद्दल खूप काही वर्णन केले आहे. त्या वर्णनात असे सांगितले आहे कि ज्या व्यक्तिच्या आयुष्यात स्त्रिया असतील त्यांचे घर हे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असते.

तर जाणून घेऊया या चाणक्य नीतीचा अभ्यास. भाग्यशाली लोकांचे लक्षणे: ज्या व्यक्तिची पत्नी गोड बोलणारी, सुंदर आणि संपत्तीचा साठा करणारी असेल, ते लोक खूप भाग्यवान असते. जेव्हा त्यांच घरात कोणतेही संकट येते तेव्हा त्याचे रूपांतर भाग्यात होते. आपली कमजोरी कोणालाही सांगू नये: आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, कोणत्याही पतीने आपली कमजोरी आपल पत्नीसमोर सांगू नये, कारण काही लोक असे असतात की ते पतीच्या कमजोरीचा फायदा घेऊन पतीला ब्लॅकमेल करतात.

महिलांमध्ये शक्ति असते:जसे राज्याचे सामर्थ्य त्याचे सैन्य असते ब्राह्मणाचे सामर्थ्य त्याचे ज्ञान आणि ब्रम्हविद्या असते. तसेच स्त्रियांचे सामर्थ्य तिचे रूप, शील, तारुण्य, वाणी आहे. याचा वापर करून ते पाहिजे तसे मिळवून शकतात. कधीही शेअर करू नका या गोष्टी:कधीही आपला अपमान झालेल्या गोष्टी पत्नीला सांगू नका.कारण या गोष्टीमुळे महिलांचा अपमान होतो.

चाणक्य यांच्या मतानुसार ज्या स्त्रिया कठोरपणे बोलतात, भांडण करतात आणि इतर लोकांचा अपमान करतात अशा स्त्रियांसोबत संपर्क ठेवणे म्हणजे आपले घर उध्वस्त करण्याला आमंत्रण देणे होय. अशाप्रकारे चाणक्य नीती मध्ये महिलांचा उल्लेख केला आहे.

Leave a Comment