LIC Scheme: चला एलआयसीच्‍या ‘या’ भन्नाट योजनेमध्ये गुतंवणूक करूया ! होईल आता 22 लाखांचा फायदा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Spread the love

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अशा उत्कृष्ट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला चांगलाच आर्थिक लाभ होईल.

थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत जवळपास 22 लाख रुपयांचा आर्थिक लाभ होऊ शकतो. आम्ही तुम्हाला या एलआयसी विषयी सांगू इच्छितो की ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता एलआयसी नेहमीच विविध शासकीय योजना, विमा योजना, गुंतवणुकीच्या योजना सादर करत असते.

या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला खात्रीशीर परतावा देखील मिळून इतर फायदे सुद्धा प्राप्त होतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 22 लाख रुपयांची विम्याची रक्कम प्राप्त होईल. हो आम्ही तुम्हाला एलआयसीच्या संपत्ती बचत योजनेबद्दल माहिती देत आहोत. ही योजना एक नॉन लिंक, नॉन पार्टिसिपिंग, वैयक्तिक बचत, जीवन विमा, योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करता येणार आहे. या सोबतच तुमची संपूर्ण बचत देखील करता येणार आहे. पॉलिसीधारक नागरिकांचा पॉलिसीच्या मदतीच्या दरम्यान जर मृत्यू झाला असेल तर ही कंपनी कुटुंबाला नक्कीच आर्थिक मदत करणार आहे.

4 योजना पर्यायांमध्ये फायदे

कंपनीने या प्लॅनमध्ये सर्व ग्राहकांना दोन प्लॅन दिले आहेत त्यामध्ये त्यामध्ये पहिला पर्याय पर्याय A असून दुसरा पर्याय पर्याय पर्याय B. यामध्ये पहिल्या पर्यायात स्तर उत्पन्न लाभ यासोबतच दुसऱ्या पर्यायांमध्ये वाढीव उत्पन्न लाभ अशी सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच या ठिकाणी सिंगल प्रीमियम पेमेंटच्या नियोजनासाठी आणखी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ते पर्याय म्हणजे पर्याय सी आणि पर्याय डी पर्याय सी मध्ये सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट असा ऑप्शन असून पर्याय डी मध्ये लेव्हल इन्कम बेनिफिट यासोबतच सिंगल प्रीमियम वर्धित कव्हर असा ऑप्शन दिलेला आहे.

या योजनेचा लाभ कसा मिळवावा

गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी तीन वर्षे असले पाहिजे. त्यासोबतच पर्याय A आणि B साठी कमाल कमाल वयोमर्यादा 50 वर्षे असावी. यासोबतच पर्याय सी साठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष असावी आणि यामध्ये पर्याय डी साठी 40 वर्षे असली पाहिजे यामध्ये कमीत कमी परिपक्वता अठरा वर्षाची असावी.

A आणि B पर्यायासाठी प्रीमियम किती आहे

मित्रांनो पर्यायी या सोबतच पर्याय बी साठी कमीत कमी प्रीमियम रक्कम 30 हजार रुपये असणार आहे व पुढील भागामध्ये म्हणजेच पर्याय सी आणि पर्याय डी साठी प्रीमियम रक्कम एकूण दोन लाख रुपये असणार आहे. यामध्ये मित्रांनो कमाल प्रीमियम वर मर्यादा नाही याशिवाय पर्याय A आणि पर्याय B साठी करिता मृत्यू विम्याची रक्कम तीन लाख तीस हजार रुपये असणार आहे. यासोबतच पर्याय सी साठी दोन लाख पन्नास हजार रुपये असणार आहे आणि पर्याय डी साठी 22 लाख रुपये असणार आहे.

योजनेवर हमी परतावा उपलब्ध

एलआयसी ने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून आम्ही उत्पन्न परतावा हा आगाऊ देह असणार आहे. मॅच्युरिटीच्या एकूण तारखेपासून चा कालावधी म्हणजेच गॅरंटीड इन्कम बेनिफिट चा सर्वात पहिला हप्ता हा मॅच्युरिटीच्या तारखेला यासोबतच नंतरच्या फायद्याच्या आधारावर फायनल केला जाईल. पॉलिसीधारकाने निवडलेला पीआउट मोड प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिन्याचा किंवा तीन महिन्याचा राहील या ठिकाणी सहा महिन्याचा किंवा वार्षिक देखील राहू शकतो.

Leave a Comment