अलीकडे दिवसेंदिवस सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन बदल होत चालले आहेत. यासोबतच दिवसेंदिवस महागाई देखील वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. पण आता अलीकडे सर्वसामान्य लोकांसाठी एक दिलासा देणारी एक बातमी आहे. लग्न समारंभाच्या कालखंडामध्ये सोने जवळपास 2263 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता दहा ग्रॅम सोने 31 हजार 553 रुपयांनी खरेदी करता येणार आहे. आता सोने खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
नवनवीन व्यवसायाच्या सप्ताहास आज पासून सुरुवात होत असून सराफ बाजारपेठेमध्ये सोन्याबरोबरच चांदीचे दरही कमी झालले दिसून आले आहेत. त्यामुळे आज नव्या व्यवसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून सोने चांदीच्या दराकडे सर्वच नागरिकांचे लक्ष केंद्रित असणार आहे.
शुक्रवारी होता हा दर
व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत तब्बल दहा ग्रॅम मागे 53 हजार रुपये इतकी होती, या सोबतच चांदी सासष्ट हजार रुपये प्रति किलो दारावर गेले असून आता चांदीच्या दरातही 773 रुपयांनी वाढ केली असून 66131 रुपये प्रति किलो बंद झाला आहे दरम्यानच गुरुवारी चांदीचा तर हा 640 रुपये इतक्यादारांनी वाढलेला असून 65 हजार रुपये प्रति किलोचा पातळीवर बंद झाला.
नवीन 14 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत.
मागील शुक्रवारी 24 कॅरेट सोने हे 157 रुपयांनी महागले आणि 53 हजार 900 रुपये झाले, 23 कॅरेट सोनी 156 रुपयांनी महागले आणि 53 हजार 700 रुपये झाले 22 कॅरेट सोने 133 रुपयांनी मागून 49 हजार 400 रुपये वर थांबले त्याचबरोबर चौदा कॅरेट सोने 92 रुपये महागले असून एकतीस हजार पाचशे रुपयावर थांबले.
सोने 2200 रुपयांनी तर चांदी 13800 रुपयांनी स्वस्त.
सध्या सोने 2263 रुपये प्रति दहा ग्रॅम मागे विकले जात असून आतापर्यंतच्या एकूण भावापेक्षा स्वस्त दरामध्ये विकले जात आहे. ऑगस्टमध्ये म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये सोडण्याचे सर्वात जास्त भाव वाढले होते तेव्हा सोन्याचा दर हा 56 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम मागे होता. तर चांदीचा राहा तेरा हजार रुपये प्रति किलो दर होता. चांदीचा तर हा सर्वोच्च पातळीपेक्षा आणि केस असतो चांदीचा आतापर्यंतचा सर्वात जास्त जर हा 79980 रुपये प्रति किलो आहे.
खरेदीत दिरंगाई करू नका
सोन्याच्या आणि चांदीच्या घरामधील एकूण वाडीचा टप्पा येत्या काळातही सारखाच राहणार असून 2023 मध्ये लवकरच सोन्याची किंमत ही जास्तच होईल त्यामुळे तुम्हाला सोनी खरेदी करायचे असेल तर आत्ता लवकरात लवकर खरेदी केली तर तुमच्या फायद्याचे ठरेल लग्नाच्या हंगामामध्ये सोन्याचे किंमतीत नेहमीच चढ-उतार होत असतात त्यामुळे त्यावेळी गडबड करण्यापेक्षा आत्ताच तयारी करून ठेवा.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या किंमत
22 कॅरेट सोन्याचे यासोबतच अठरा कॅरेट सोन्याचे दागदागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्याकरिता तुम्ही 8955664433 ह्या नंबर वरती मिस कॉल करू शकता. थोड्या वेळामध्ये एसएमएस द्वारे तुम्हाला माहिती भेटू शकेल. यासोबतच सोने चांदी च्या सततच्या अपडेट बद्दल माहिती घेण्यासाठी http://www.ibja.co किंवा http://ibjarates.com या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
अशा प्रकारे तपासा शुद्धता
जर मित्रांनो तुम्हाला सोन्याची शुद्धता व्यवस्थितपणे तपासायचे असेल तर शासनाने एक ॲप्लिकेशन बनवलेले आहे. ग्राहक स्वतः बी आय एस केअर मध्ये एप्लीकेशन द्वारे स्वतः सोन्याचे शोधतात तपासू शकणार आहेत. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फक्त सोन्याची शक्यता तपासता येत नाही तर त्यासाठी कोणतेही तक्रार आपण दाखल करू शकतो.
24 कॅरेट सोने असते सर्वात शुद्ध
24 कॅरेट सोनी सर्वात प्युअर सोने मानले जाते. पण या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. कारण ते नाजूक असते. त्यामुळे दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात 24 कॅरेट सोने हे 99 टक्के सुद्धा असते आणि 22 कॅरेट सोने हे 91 टक्के सुद्धा असते 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे, चांदी, यासोबत जस्त यासारख्या नऊ टक्के धातूंचा समावेश असून दागिने तयार करतात. बहुतांश 22 कॅरेट सोने हे दुकानांमध्ये विकली जाते.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !