10 लाख पेक्षा अधिक रेशनकार्ड या प्रकरणामध्ये होणार रद्द ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट .

Spread the love

जे रेशन कार्ड धारक आहे त्यांची संख्या ही 10 लाखा पेक्षा अधिक झाली आहे त्यामुळे काही धारकांचे रेशन हे बंद होणार आहे. तुम्ही जर या रेशन कार्डचा लाभ घेत असेल तर एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. समोर आलेल्या. माहिती नुसार सरकारने घोषणा जाहीर केली आहे. या मार्गदर्शक घोषणे मध्ये 10 लाखा पेक्षा अधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने आतापर्यंत 10 लाख रेशन कार्ड धारकांचा शोध घेतला आहे की त्यांच्याकडे रेशनकार्ड असून त्याचा ते लाभ घेत नाही आहे. सरकारच्या मतानुसार गेल्या 1 वर्षापासुन जे धारक रेशन कार्डचा लाभ घेत नाही आहे अशा लोकांचे रेशन कार्ड बंद करण्यात येतील. तसेच नवीन गरजू लोकांना रेशन कार्ड देण्यात येईल.

जे लोक जवळपास 1 वर्षापासुन रेशन कार्डचा लाभ घेत नाही आहे, याचा अर्थ त्यांना मोफत रेशनची गरज नाही असा सरकारचा समज आहे. त्यामुळे असे सर्व रेशन कार्ड बंद करून त्यामध्ये नवीन धारकांचा समावेश करावा.UP आणि दिल्ली अशा अनेक राज्यामध्ये रेशन कार्डची तपासणी केली जात आहे. जिल्हा स्तरावर सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन रेशन कार्डची तपासणी करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.

जेणेकरून नवीन गरजू लोकांना या योजनेचा लाभ व्हावा. मीडिया रिपोर्टनुसार,दिल्ली राज्यात 2 लाख, उत्तर प्रदेशात 6 लाख आणि हरियाणा मध्ये 1.5 लाख अशा रेशन कार्ड धारकांची ओळख पटली आहे. ज्यांनी 1 वर्षापासुन रेशनकार्डचा लाभ घेतला नाही. जे लोक रेशन कार्डचा लाभ घेत नाही आहे अशा लोकांची यादी तयार करून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याचा आदेश दिला आहे.सरकारचा उद्देश असा आहे की अनेकजण कार्ड धारक नसतानाही सरकारी सुविधेचा लाभ घेत आहेत.

त्यानंतर अशी यादी तयार करण्यात येत आहे की त्यानंतर या लोकांवर रेशनकार्ड रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने वन नेशन वन रेशन ही योजना तयार केली आहे. दक्षिणेकडील 1-2 राज्यांनी तर रेशनकार्ड पोर्टेबिलीटी सुरू केली आहे. म्हणजेच आता लोकेशन बदल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड बदलण्याची गरज पडणार नाही. पाहिल्या रेशनकार्डवर तुम्हाला देशातील कोणत्याही सरकारी दुकानात रेशन मिळेल. यामुळे देशातील रेशनकार्ड धारकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.

Leave a Comment