टाटा कंपनीचे वाहन हे पूर्ण देशात जास्त प्रमाणात चालतात. त्यामध्येच नॅनो ही कार इलेक्ट्रिकवर चालणारी आहे. हे मॉडेल नवीन आलेल असल्यामुळे त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर बघुया या कारचे खरेदीचे भाव. भारतीय वाहन उत्पादन टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक वाहनावर मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. ही देशात सर्वात मोठी वाहन विकणारी कंपनी आहे. ही कंपनी भारत देशात 4 इलेक्ट्रिक कार विकत आहे.आता कंपनी टाटा नॅनो ही कार इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये सादर करू शकते.
टाटा नॅनो ही कार देशामध्ये सर्वात स्वस्त कार होती. विक्री मुळे कंपनीने 2018 मध्ये नॅनो कारची विक्री थांबवली. आता टाटा नॅनो ही कार इलेक्ट्रिक स्वरुपात विक्रीस येत आहे. टाटा मोटर्स कंपनीने नॅनो कार जेव्हा बाजारात विक्रीस आणली होती तेव्हा तिची किंमत खुप स्वस्त होती.कंपनीला वाटले की ही कार आपणच मोटर सायकलच्या भावात विकु तर या कारची खरेदी जास्त होईल. परंतु ही कार विकण्यामागे कंपनीला यश मिळाले नाही. त्यामुळे कंपनीला या कारची विक्री करणे बंद करावे लागले. आता अशा बातमीचा प्रचार बाजारात होत आहे की टाटा नॅनो ही कार कमबॅक करू शकते. परंतु आता ही कार इलेक्ट्रिक स्वरुपात विक्रीस येत आहे. या कार मध्ये विशेष म्हणजे नवीन नॅनोचा प्लॅटफॉर्म जुन्या नॅनो सारखा राहणार आहे.
परंतु कार मध्ये काही प्रमाणात बदल राहणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार काही ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये सांगितल्या सूत्राप्रमाणे टाटा नॅनो या कार मध्ये गरजे नुसार बदल करून ही कार व्हर्जन मध्ये लाँच करण्यावर कंपनी विचार करीत आहे. यामध्ये सस्पेन्शन पासून टायर्स पर्यंत बदल केले जातील. टाटा नॅनो या कारचे उत्पादन जानेवारी 2008 मध्ये करण्यात आले आहे. या कारची विक्री होत नसल्यामुळे या कारचे उत्पादन कंपनीने बंद केले होते. टाटा मोटर कंपनीने अगोदरच Curvv आणि Avinya यासारख्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार विक्रीस आणल्या आहेत.
आता कंपनीने पुढच्या 5 वर्षामध्ये 10 इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची तयारी केली. टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या 77 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असे म्हटले होते की,कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 5000 हजार इव्हि विकल्या होत्या. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 19,500 इव्ही विकल्या होत्या.तर कंपनी एप्रिल ते 2022 या कालावधीत 24,000 हजारा पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.टाटा मोटर्सची नेक्साॅन कारची खरेदी ही देशात मोठ्या प्रमाणात होते.कंपनी सध्या भारतात नेक्साॅन ईव्ही प्राइम,नेक्साॅन ईव्ही मॅक्स, टाटा टिगाॅर ईव्ही,आणि टाटा टियागो ईव्ही या कार विकत आहे.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !