सरकारी योजना : फक्त 350 रुपये गुंतवणूकीमध्ये तब्बल 52 लाखाचा लाभ !

Spread the love

सरकारने नवीन योजना तयार केली आहे. त्या योजनेत 350 रुपये गुंतवणुक केल्यास 52 लाख रुपये लाभ होतो. तर जाणून घेऊया या योजने बद्दल. आजच्या काळात प्रत्येक जण काही न काही व्यवसाय करीत असतात. आजच्या महायुगाच्या काळात प्रत्येक जण आपली खास गुंतवणूक करून कमाई करत असते.

जेणेकरून आपला व्यवसाय वाढू शकते. जर तुम्ही कोणत्या मुलीचे पालक असाल तर त्यांच्या साठी ही योजना खूप लाभदायक ठरू शकते. ज्या मध्ये तुम्ही कमी पैशात गुंतवणुक करून दर महिन्याला पैसे कमवू शकता. यामध्ये लाखो रुपयांचा निधी उभारू शकतो. आजच्या काळात प्रत्येक जण पैशाची बचत करीत असतात. जेणेकरून भविष्यात आपण आपल्या मुलांची प्रत्येक गरज पूर्ण करू शकेल.

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुद्धा सुधारू शकता. सरकारने जी योजना तयार केली ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. ही एक दीर्घ काळाची योजना आहे.यामध्ये तुम्हाला वर्षाचे 7.6 टक्के व्याज मिळते. यासोबतच दीर्घ मुदतीत 3 टक्के पैसे परत मिळण्याची हमी सुद्धा आहे. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजनांचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणापासून ते लग्नापर्यंत पैशाच्या बाबतीत गरजा पूर्ण होते. यावर तुम्हाला वर्षाचे 7.6 टक्के व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही 1,20,000 रुपये प्रत्येक महिन्याला दर वर्षी 1,20,000 रुपये गुंतवल्यास अशा प्रकारे 15 वर्षात 18,00,000 रुपये गुंतवले जातात. वर्तमान काळात 7.6 टक्के वार्षिक व्याज दरानुसार एकूण रक्कम 52,74,457 रुपये आहे.यामध्ये 34,74,457 रुपयांचा व्याजाचा फायदा आहे. 185 टक्के पैसे परत देण्याची ग्यारंटी आहे. यावर्षी 2022 मध्ये गुंतवणूक केली असेल तर 2043 हे मॅच्युरिटीचे वर्ष आहे. SSY या योजनेत तुम्ही दर वर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवणुक करू शकता.

यामध्ये तुम्ही महिन्याला सुद्धा गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते. उरलेल्या वर्षात या योजनेतून निश्चित केलेले व्याज तुमच्या ठेवीवर मिळत राहते. आयकर कायद्याचा कलम 80-सी अंतर्गत, 1.50 लाखापर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीला सुट आहे.

Leave a Comment