महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध विर्ग – अ पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 144 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – सह संचालक , भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट – अ , उप अभियंता , भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट -अ , वरिष्ठ भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट अ , सहायक भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट – ब , कनिष्ठ भुवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट – ब .
एकुण पदांची संख्या – 144
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10.01.2022 पर्यंत सादर सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क म्हणुन 719 /- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !