बाबो ! ही मुलगी फक्त आठवड्यातून 20 तास काम करून अशा पध्दतीने , 20 लाख रुपये कमावते.

Spread the love

तर बघुया यामागचे कारण काय आहे. कोरोनाची लाट आल्यामुळे अनेक लोक घरी बसूनच व्यवसाय करीत आहे आणि दर महिन्याला हजारो रुपयांचा व्यवसाय करीत आहेत. कोणी सोशल मीडियावर तर कोणी काम करून कमाई करत आहे. आम्ही तुम्हाला या बातमी मध्ये अशाच एका मुलीची माहिती देणार आहेत की जे आठवड्यातून 20 तास काम करून दर महिन्याला 8 लाख रुपये कमावते. ती मुलगी फक्त 20 तास सोशल मीडियावर व्हिडिओ बनवुन दर महिन्याला लाखो रुपये कमवित आहे. व्हिडिओ बनविण्यासाठी त्या मुलीने आपले शिक्षण अर्ध्या मधातूनच बंद केले. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्ट नुसार, या मुलीचे नाव मॅडी कोलमन आहे. ती अमेरिकेत जॉर्जिया येथे राहते.

त्यांनी सांगितले की ब्रॅड्स उत्पादनाशी संबंधित व्हिडिओ बनविण्यासाठी कंटेन्ट क्रिएटरना पैसे देतात.जेणेकरून ब्रँड हे व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल द्वारे शेअर करतात किंवा त्याची जाहिरात करतात. मॅडी म्हणते की हे प्रभावित करण्यापेक्षा वेगळे आहे. कारण ब्रँड हे तुमच्या प्रभावासाठी पैसे देत नाही. ब्रॅण्ड्सना फक्त आपल्या कौशल्याची गरज असते. जे कौशल्य आपल्याकडे असणे चांगले आहे. या व्यवसायात काम करण्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची गरजच नाही. मॅडिने सांगितले की तिने हे काम 8 महिन्याअगोदर चालू केले होते. तिने काही दिवस कंन्टेंट निर्मिती बद्दल अभ्यास केला.

नंतर व्हिडिओ कंन्टेंटचा पोर्टफोलिओ बनवल्याने त्यांना काम सुरू करण्यास मदत झाली. त्यानंतर मॅडीने चार्ज स्ट्रक्चर तयार केले आणि ट्विटर, टिकटाॅकवर मार्केटिंग चालू केले.3 आठवड्यानंतर मॅडील तिचा पहिला क्लायंट मिळाला आणि तिने आपले काम पुढे वाढवले. तसे बघता टिकटाॅकवरील लोकांना तिच्या कामाबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यानंतर मॅडीने एक व्हिडिओ शेअर केला. मॅडीने सांगितले की सुरुवातीच्या काळात त्यांनी अनुभव आणि पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कमी बजेट आणि कोणतीही किंमत न आकारता सहाय्यता केली. मॅडीने असे घोषित केले की त्याने पूर्ण वेळ कंटेन्ट तयार करून पाहिल्या महिन्यात 4 लाख रुपये इन्कम मिळवले.मॅडीने सांगितले की काम चालू केल्यानंतर तिच्या जोडीदाराने कॉलेज सोडले आणि दोघे पण हे काम करू लागले.

मॅडीने सांगितले की ती 15 ते 30 सेकंडच्या व्हिडिओ साठी 21 हजार रुपये घेते. आणि ती एका महिन्यात 30 व्हिडिओ बनवते. ती स्वतःला जास्त प्रभावशाली समजत नसून सुद्धा तिचे टिकटाॅकवर फॉलोअर्स खूप आहे. तिचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स आहे. मॅडीच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो लोक बघतात.अशाप्रकारे ती 20 तास काम करून लाखो रुपये कमावते.

Leave a Comment