LIC Famous Scheme : दोन हजार रुपयांची गुंतवणूक करून 48 लाख रुपयांचा परतावा मिळवा; फक्त या वयोगटातील लोकांनाच घेता येणार लाभ!

Spread the love

LIC Famous Scheme : प्रत्येक व्यक्तीस गुंतवणूक करत असताना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते ज्या ठिकाणी कमी पैसे गुंतवून जास्त परतावा मिळेल. पण मित्रांनो हे इतके सोपे नाही आणि असे पण नाही की हे पूर्णपणे अवघड आहे. जास्त परतावा मिळवण्याकरिता आपला तितका अभ्यास असणे गरजेचे आहे. विविध योजनांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या गुंतवणुकीमध्ये परतावा जास्त मिळेल याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

प्रत्येक वेळी नफाच मिळेल असे देखील नसते. कारण बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून देखील गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी तुम्हाला कोणत्याही ताण-तणावाशिवाय व कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूक करायची असेल तर एलआयसी हा एक सर्वात उत्तम पर्याय आपल्यासमोर उभा आहे. Life insurance policy

मित्रांनो एलआयसी मध्ये विविध योजना राबवल्या जातात. बऱ्याच योजना गुंतवणुकीच्या असतात त्यामधील आपण एक आज विशेष योजना बघणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयाची गुंतवणूक करून तुम्हाला जवळपास 48 लाख रुपये मिळणार आहेत. दरमहा दोन हजार रुपये गुंतवून 48 लाख रुपये कसे मिळतील? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर याबद्दल माहिती घेऊया. LIC yojana

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक का करावी?

भारतीय आयुर्विमा महामंडळ हे महामंडळ गुंतवणूकदारांकरिता विविध योजना राबवत आहे. ज्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना चांगलाच नफा मिळत आहे. कोणतीही व्यक्ती एलआयसी मध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकते कारण ही एक शासकीय कंपनी असून अनेक देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. या ठिकाणी एलआयसीचा प्लॅन नंबर हा 914 सांगितला जात आहे. जो गुंतवणूकदारांसाठी विशेष मानला जात आहे. या पॉलिसी मधून तुम्ही चांगलाच नफा मिळू शकतात. LIC policy

या योजनेत कोणी गुंतवणूक करावी.

पॉलिसी चा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा ही कमीत कमी आठ वर्षे जास्तीत जास्त पन्नास वर्षे असावी.पोलीस चा लाभ घेण्याकरिता गुंतवणुकीचे वर्ष कमीत कमी बारा वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्ष निश्चित करावे.या पॉलिसी करिता तुम्हाला जवळपास एक लाख रुपयांची विमा रक्कम ठेवावी लागणार आहे.

पॉलिसीच्या माध्यमातून 48 लाख रुपये कसे मिळवायचे? ( Life insurance policy )

एखाद्या व्यक्तीने 18 व्या वर्षी हा प्लॅन सुरू केला तर त्याला दहा लाख रुपयांच्या विमा मिळणार आहे. यासोबतच तुम्ही 35 वर्षाचे असाल तर अशावेळी आपल्या ची किंमत प्रति वार्षिक 24 हजार 391 असणार आहे. म्हणजे मित्रांनो प्रत्येक महिन्याला 2079 ची रुपयांची गुंतवणूक तुम्ही करायचे आहे. ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 वर्षानंतर मॅच्युरिटी रक्कम म्हणून जवळपास 48 लाख 40 हजार रुपयांची रिटर्न मिळणार आहेत.

Leave a Comment