कोरोना नंतर काही काळाने रशियन मधून नवीन व्हायरसची एंट्री झाली आहे. त्या व्हायरसचे नाव आहे झोंबी व्हायरस तर या व्हायरसचे परिणाम लोकांच्या शरीरावर कसे पडतात ते जाणून घेऊया. 48 वर्ष जुना बर्फाखाली दबलेला एक व्हायरस रशियन शास्त्रज्ञाने जिवंत केल आहे. कोरोनातून जगत असताना आता झोंबी व्हायरस रशियातून शास्त्रज्ञानी जिवंत केला आहे.
पण रशियाने असे का केले अस प्रश्ण मनत तयार होतो. हा व्हायरस कोरोना पेक्षा जास्त भयंकर वाटत आहे. या व्हायरस मुळे जगाचे खूप नुकसान होणार आहे. हा व्हायरस 48 वर्षापूर्वी एका तलावाच्या शेजारी दबला गेला होता. पशु पक्षी मानव या सर्वांनवर या व्हायरसचा दुष्परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांमध्ये हे व्हायरस पसरू शकतो. पण या व्हायरसचे वैज्ञानिक नाव आहे 2013 मध्ये या व्हायरसचा शोध लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे बर्फ वितळल्यामुळे हा व्हायरस जगासमोर आला आहे.
कोणापेक्षा हे व्हायरस भयानक असू शकतो. असा शास्त्रज्ञांचा विचार आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे बर्फ वितळून या भयंकर व्हायरसची अस्तित्वाची जाणीव शास्त्रज्ञाना झाली होती. या व्हायरसला बर्फाखालून काढला. ग्लोबल वॉर्मिंग मुळे जगातील बर्फ वितळत आहे. अशा परिस्थितीत हा व्हायरस वर आला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी यावर्षी संशोधन होणे आवश्यक आहे.त्याच उद्देशाने रशियन शास्त्रज्ञाने या व्हायरसला बाहेर काढले आहे. पहिल्यांदा या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूचा मानवाशी संबंध आला आहे.
परंतु वातावरण बदलल्या मुळे मागील हजारो वर्षापासुन गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषयाच्या माध्यमातुन काही जैविक पदार्थाचे उत्सर्जन होण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्राण घातक विषाणूचा समावेश असू शकतो. या जैविक घटकांमध्ये पेशी असलेल्या अति सूक्ष्म जीव तसेच विषाणूंचा समावेश असू शकतो,असा संशोधकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना हे जांभी विषाणू सायबेरियन पठारावरील बर्फाच्या चादरी खालील गोठलेल्या तळ्यामध्ये आढळलेले साथीचे रोग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि आतापर्यंत ठाऊक असलेला हा विषाणू 48 हजार पाचशे वर्षापूर्वीचा असल्याचा अंदाज आहे.
अनेकांना धोका असणारा हे विषाणू संसर्गाच्या लाटेदरम्यान या बर्फाच्या खाली आजाराच्या वर गेले आहे. आता सध्या माणसाला माहीत असलेल्या सर्व जुन्या विषाणू पैकी एक ठरला आहे. यापुर्वी 2013 मध्ये यातच 30000 वर्षापूर्वीच्या विषाणूचा शोध लागला होता. या माध्यमातून उत्सर्जित होणार्या पदार्थांमुळे बर्फ वेगाने वितळतो आणि त्याचे रूपांतर कार्बन डाय ऑक्साईड मिथेन मध्ये होते. त्यामुळे हरित वायूचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होते.
आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन विषाणू सापडणे ही एक सुरुवात आहे. या अनोळखी विषाणूवर प्रकाश उष्णता ऑक्सिजन सारख्या गोष्टींबरोबर इतर नैसर्गिक गोष्टीचा काय परिणाम होतो यावर्षी संशोधन करण्याची आवश्यकता काय आहे असे सांगितले जात आहे. तसा हा विषाणू खूप प्राणघातक आणि त्रासदायक आहे. हा विषाणू जास्त झपाट्याने वाढणार आहे.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !