सरकारने नवीन योजना तयार केली आहे या योजनेत ते मजूरी करणाऱ्या लोकांना आर्थिक सहाय्य करीत आहेत ते दर महिन्याला 3000 हजार रुपयाची रक्कम प्राप्त करून देत आहे, तर जाणून घेऊया या योजनेचे बद्दल !
ई-श्रम कार्ड ज्या लोकांजवळ आहे त्यांचे वय 16 ते 59 वर्ष असलेल्या मजुर या योजनेचा लाभ घेऊ शकतात
देशातील अविकसित क्षेत्रातील मजुरांनसाठी केंद्र आणि राज्य सरकारने योजना तयार केली आहे .या योजनेत मजुरांचे अपत्य शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरू शक्ति अविकसित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत सहभागी झाल्यानंतर सरकारकडून ई-श्रम कार्ड मिळते जे कामगार ई-श्रम कार्डचे रजिस्ट्रेशन करेल त्यांना सरकार कडून मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होईल ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी 16 ते 59 वर्षाचे लोक सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकते .
ई-श्रम वर निर्धारित असलेल्या कामगार आणि मजुरांना ई-श्रम पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागेल ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी एक अधिकृत वेबसाइट दिली आहे eshramgovin या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्ही सीएससी या सेंटर वर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता ई-श्रम तयार करणाऱ्या लोकांना काही कागदपत्रे जोडावे लागते ,जसे अर्जदारांचे आधार कार्ड, आधार लिंक नंबर, बँक अकाउंट नंबर इतके कागदपत्रे असल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अविकसित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांसाठी सरकार एक पोर्टल तयार केले आहे या योजनेत अर्ज करणाऱ्या मजुरांचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरतर त्यांना दर महिन्याला 3000 हजार रुपये पेन्शन मिळविण्यासाठी आर्थिक मदत करीत आहे असे या योजनेत नमूद केले आहे या कार्ड मध्ये 12 अंक असतात आणि या कार्ड वर एका बाजूला मजुरांची ओळख असते .
ई-श्रम कार्डचे फायदे :
ई-श्रम कार्ड पोर्टलवर अर्ज करणाऱ्या लोकांना 2 लाख रुपयापर्यंत दुर्घटना विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे
एखादा मजूर अपघाती मरण पावला तर त्यांच्या परिवारवाला 2 लाख रुपये मिळते .
दुर्घटने मध्ये मजूर मानसिक दृष्टया अपंग असेल तर अशा मजुरांना 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल
अर्ज करणाऱ्या कामगारांना UAN दिल्या जाईल ज्यामध्ये ते सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !