सोने खरेदी करायचे आहे ? थोडे थांबा ! सोने चांदीच्या भावामध्ये होणार मोठी घसरण !

Spread the love

सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या भावात घट होत आहे. म्हणजेच त्याचे भाव कमी होत आहे. सोने 1500 रुपयाने तर चांदी 11800 रुपयाने स्वस्त होणार आहे.

आज सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी असून सोन्या चांदीच्या दरात सारख्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतू या व्यापारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोन्या बरोबर चांदीच्या किमतीतही घट झाली आहे. गुरुवारी सोने 1 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे,तर चांदी 572 रुपयाने कमी झाली आहे.

गुरुवारी व्यापार आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने 1 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किंचित घसरणीसह 54699 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाले आहे.
तर बुधवारी शेवटच्या बाजाराच्या दिवशी सोने 195 रुपये प्रति 10 ग्रॅमने महाग झाले आहे. आणि 54700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले आहे.

गुरुवारी सोन्या सोबतच चांदीच्या भावात घट नोंदवण्यात आली आहे. तसेच चांदी 572 रुपयाने कमी होऊन 67605 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे. तर बुधवारी शेवटच्या बाजाराच्या दिवशी चांदीचा दर प्रति किलो 328 रुपयाने महाग झाला आहे,आणि 68177 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

नवीन 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर:
गुरुवारी 24 कॅरेट सोने 1 रुपयाने स्वस्त होऊन 54699 रुपये, 23 कॅरेट सोने 54480 रुपये, 22 कॅरेट सोने 1 रुपये 50104 ,18 कॅरेट 41024 रुपये आणि 14 कॅरेट 1 रुपयाने स्वस्त होऊन 31999 रुपयांवर बंद झाले आहे.

मिस कॉल देऊन सोन्याची नवीन किंमत जाणून घेऊ शकता:
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. थोड्याच वेळात एसएमएस द्वारे प्राप्त होईल. यासोबत तुम्ही सतत अपडेटसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

Leave a Comment