सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! नविन वर्षांत डी.ए मध्ये 5% वाढ ! आकडेवारी जाहीर !

Spread the love

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आंनदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये , डी.ए वाढ मिळणार आहे . नविन वर्षांमध्ये महागाई भत्तामध्ये तब्बल 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे . या संदर्भात AICPI चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत .यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये भरघोष वाढ होणार आहे .

AICPI निर्देशांक आकडेवारी जाहीर –

कर्मचाऱ्यांना दिला जाणार महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) च्या आधारे ठरवला जातो . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन जाहीर करण्यात येते . नुकतेच माहे डिसेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली असून , AICPI आकडेवारी मध्ये मोठी वाढ झालेली असून , महागाईनुसार डी.ए मध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे .

5 टक्के महागाई भत्ता वाढ –

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता , केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 5 टक्के डी.ए वाढ होणे अपेक्षित आहे . केंद्र सरकारकडुन नेहमीच डी.ए वाढ ठरवताना ग्राहक निर्देशांकाचा विचार केला जातो . AICPI मधील वाढ , डी.ए मधील वाढीस सकारात्मक घटक ठरत असतो .यामुळे AICPI मधील वाढीमुळे तज्ञांच्या मते , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 5 टक्के वाढ होईल .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment