LIC Scheme : जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची आणि अभ्यासाची काळजी असेल तर ही बातमी तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे….
LIC ची नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीत अधिक नफा कमविण्याची संधी मिळणार आहे. एवढेच नाही तर या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी इतर अनेक फायदे देखील मिळतील याची हमी एलआयसी ने दिले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दररोज किमान 150 रुपये बचत करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही जवळच्या भारतीय आयुर्विमा निगम कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेऊ शकता….
मुलांसाठी खास स्कीम…
भारतीय आयुर्विमा महामंडळाने खासकरून मुलांसाठी चिल्ड्रन मनी बँक प्लॅन (LIC New Children’s Money Back Plan) लाँच केलेला आहे व त्यामुळेच या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलाची वयोमर्यादा शून्य ठेवण्यात आली आहे म्हणजेच कोणती वयोमर्यादाची लागणार नाही म्हणजे नवजात बाळाच्या नावानेही या योजनेत गुंतवणूक सुरू करता येईल. त्याच वेळी, जास्तीत जास्त 12 वर्षांपर्यंतची मुले या योजनेत सहभागी होऊन ते या योजनेचा नफा मिळवू शकतात. मनी बँक योजनेत सामील झाल्यानंतर, मूल 18 ते 22 वर्षांचे झाल्यावर मूळ विमा रकमेच्या 20-20% टक्के रक्कम ही दिली जाते….
याचाही फायदा होईल
नवीन चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन फंडाव्यतिरिक्त, पॉलिसी धारकाला इतर अनेक फायदे देखील दिले जातात म्हणजेच, सब्सक्राइबरच्या मृत्यूनंतर, विमा रकमेव्यतिरिक्त, नॉमिनीला विमा देखील दिला जातो. यासह, मृत्यू लाभ प्रीमियम पेमेंटच्या 100% पेक्षा कमी नसल्याची हमी देखील यामध्ये दिली जाते. तुम्हाला पॉलिसी घ्यायची असल्यास, तुम्ही जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. एवढेच नाही तर तुम्ही संबंधित एजंटच्या माध्यमातून या योजनेत सहभागी देखील होऊ शकता…..
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !