Central Railway Apprentice Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय रेल्वेने तुम्हाला एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार देखील करू शकता.
दरम्यान, मध्य रेल्वेने 2422 शिकाऊ पदांसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकता. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, भरतीशी संबंधित सर्व माहिती वाचा, त्यानंतरच पुढील प्रक्रिया ही सुरू करा.
शिकाऊ उमेदवारांच्या 2422 पदांसाठी भरती
मुंबई क्लस्टर – 1659 जागा
भुसावळ क्लस्टर-418 जागा
पुणे क्लस्टर – 152 जागा
नागपूर क्लस्टर – 114 जागा
सोलापूर क्लस्टर – 79 जागा
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI/NCVT प्रमाणपत्र देखील असावे.
अर्जाची तारीख – अर्ज करण्याची तारीख – 15/12/2023
अर्ज करण्याची अखेरची मुदत- 15/01/2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत
अर्ज फी भरण्याची तारीख – 15/01/2023
अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी रु 100
SC/ST/PH श्रेणीसाठी कोणतेही शुल्क नाही.
सर्व श्रेणीतील महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.
डेबिट/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/इतर मोडद्वारे परीक्षा शुल्क भरू शकता
वयो मर्यादा
उमेदवाराचे किमान वय :– 15 वर्षे
उमेदवाराचे कमाल वय :– 24 वर्षे
रेल्वे रिक्रूटमेंट सेल RRC सेंट्रल रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस नियम 2023-24 नुसार, अतिरिक्त वयात सूट देखील देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत अधिसूचना पहाण्याचा सल्ला हा दिला जातो.
निवड कशी होईल?
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे निवड ही केली जाईल.
अर्ज कसा करायचा ?
उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/01/2023 ही तरी याचा अताच हा अर्ज करावा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !