राज्यात पुन्हा कोरोना व्हायरस या रोगाचा धुमाकुळ पसरत आहे. त्यामुळे देशात कोरोना निर्बंध लागु करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीन सोबतच जगातील अन्य देशात सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे भारतात राज्यातील लोक सुद्धा सावध झाले आहे.
Highlights:
1) राज्यात सर्वात कोरोनाचे रुग्ण मुंबई आणि पुणे इथे आढळुन येत आहे.
2) योग्य असलेल्या खबरदारीसाठी प्रशासन आवाहन करीत आहे.
3) ठीकठिकाणी मंदिरात मास्क लावणे सक्तीचे केले आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने संपूर्ण जगात धूमाकुळ पसरविला आहे याचीच धास्ती पूर्ण जगाने घेतल्यास कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ hot आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या राज्यात रुग्णाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मुंबई मध्ये 49 रुग्ण पाॅसिटीव्ह आहे तर पुणे इथे 46 रुग्ण सक्रिय आहे. महाराष्ट्रासोबतच भारतासाठी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्याची योग्य खबरदारी घेण्याचे काम प्रशासनाचे आहे,असे आव्हान केले जात आहे.
रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे राज्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरने आणि सॅनिटायझर वापरणे सक्तीचे केले आहे.विमानतळावरून परराज्यातून येणार्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर बूस्टर डोस ज्यांनी घेतला नाही त्यांना सुध्दा डोस घेण्याचे आव्हान करीत आहे.
चीनसोबत अन्य अनेक देशात रुग्णांची वाढ होत असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. सध्या कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही परंतु उपाययोजना चालू करण्यात आल्या होत्या. ज्या लोकांना अगोदर पासून काही आजार आहे त्यांनी नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले आहे.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !